शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

दिवस-रात्र कसोटीसाठी बीसीसीआयचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2016 03:25 IST

पुढील वर्षीच्या सुरुवातीला आॅस्टे्रलियाच्या भारत दौऱ्यात दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्याविषयी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) प्रस्ताव दिल्याचे क्रिकेट आॅस्टे्रलियाचे

मेलबोर्न : पुढील वर्षीच्या सुरुवातीला आॅस्टे्रलियाच्या भारत दौऱ्यात दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्याविषयी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) प्रस्ताव दिल्याचे क्रिकेट आॅस्टे्रलियाचे (सीए) मुख्य कार्यकारी जेम्स सदरलैंड यांनी सांगितले. विशेष म्हणजे बीसीसीआयने आॅक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर दिवस-रात्र कसोटी खेळणार असल्याची घोषणा केलेली असतानाच, सदरलैंड यांनी ही माहिती दिली. सदरलैंड यांनी सांगितले, की माझ्या मते भारत आणि इतर ठिकाणी दिवस-रात्र कसोटीबाबत निश्चितपणे काही सकारात्मक चिन्हे दिसत आहेत. सांकेतिक रूपाने त्यांनी आमच्यासह दिवस- रात्र कसोटी खेळण्याच्या संभावनाविषयी बोलण्यास सुरुवात केली आहे. पुढील वर्षी आॅस्टे्रलिया फेब्रुवारी व मार्च महिन्यात भारत दौऱ्यावर जाणार असून, खरंच ही बाब अत्यंत सकारात्मक आहे. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात आॅस्टे्रलिया व न्यूझीलंड यांच्यात पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळविण्यात आला होता. (वृत्तसंस्था)