शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
4
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
5
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
6
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
7
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
8
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
9
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
10
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
11
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
12
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
13
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
14
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
15
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
16
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
17
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
18
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
19
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
20
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा

आशियाई ऑलिम्पिक पात्रता मुष्टीयुद्ध, अमित पंघालला अव्वल मानांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2020 4:21 AM

जागतिक रौप्यपदक विजेता अमित पंघालला (५२ किलो) मंगळवारपासून येथे सुरु होत असलेल्या आशियाई ऑलिम्पिक मुष्टीयुद्ध पात्रतामध्ये पुरुष विभागात अव्वल मानांकन मिळाले.

अम्मान : जागतिक रौप्यपदक विजेता अमित पंघालला (५२ किलो) मंगळवारपासून येथे सुरु होत असलेल्या आशियाई ऑलिम्पिक मुष्टीयुद्ध पात्रतामध्ये पुरुष विभागात अव्वल मानांकन मिळाले. त्याचवेळी दिग्गज एम. सी. मेरीकोमला (५१) महिलांमध्ये दुसरे मानांकन आहे. भारताचे ८ पुरुष व ५ महिला खेळाडू या स्पर्धेतून आॅलिम्पिकमध्ये स्थान निश्चित करण्यास प्रयत्नशील आहेत. पुरुष विभागात मानांकन प्राप्त पंघाल एकमेव भारतीय असून महिला विभागात लवलिना होरगोहिन (६९ किलो) व पूजा राणी (७५ किलो) यांना आपापल्या गटात अनुक्रमे दुसरे व चौथे मानांकन मिळाले. स्पर्धेत ६३ कोटा निश्चित होतील. मुष्टीयोद्धांना उपांत्य फेरी गाठत पात्रता मिळविण्याची संधी आहे. (वृत्तसंस्था)भारतीय मुष्टीयुद्ध संघपुरुष : अमित पंघाल (५२ किलो), गौरव सोलंकी (५७ किलो), मनीष कौशिक (६३ किलो), विकास कृष्णन (६९ किलो), आशीष कुमार (७५ किलो), सचिन कुमार (८१ किलो), नमन तंवर (९१ किलो), सतीष कुमार (९१ किलोपेक्षा अधिक).महिला : एम. सी. मेरीकोम (५१ किलो), साक्षी चौधरी (५७ किलो), सिमरनजीत कौर (६० किलो), लोवलिना बोरगोहिन (६९ किलो), पूजा राणी (७५ किलो).