शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
3
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
4
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
5
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
6
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
7
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
8
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
9
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
10
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
11
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
12
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
13
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
14
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
15
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
16
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
17
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
18
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
19
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
Daily Top 2Weekly Top 5

आश्विनने केला अर्धा तास सराव

By admin | Updated: November 1, 2015 02:52 IST

द. आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी सज्ज होत असलेला आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विन याने आज शनिवारी ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये सीमारेषेबाहेर सराव केला. येथे सुरू असलेल्या बोर्ड

मुंबई : द. आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी सज्ज होत असलेला आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विन याने आज शनिवारी ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये सीमारेषेबाहेर सराव केला. येथे सुरू असलेल्या बोर्ड अध्यक्ष एकादश-द. आफ्रिका सराव सामन्यादरम्यान आश्विन अचानक दाखल झाला.उपहारापूर्वी द. आफ्रिकेचा वन-डे कर्णधार एबी डिव्हिलियर्स फलंदाजी करीत असताना आश्विन मात्र सीसीआय क्लब हाऊसशेजारी फिजियो पॅट्रिक फरहार्ट यांच्या मार्गदर्शनात सराव करीत होता. या दरम्यान तो थोडावेळ धावला नंतर चेंडू टाकताना देखील दिसला. अर्धा तास त्याने व्यायाम केला. यानंतर त्याने स्टेडियम सोडले. ५ नोव्हेंबरपासून मोहालीत सुरू होत असलेल्या पहिल्या कसोटीसाठी आश्विन भारतीय संघात दाखल होणार आहे. द. आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांच्या वन-डे मालिकेतील पहिल्याच सामन्यात क्षेत्ररक्षण करतेवेळी जखम झाल्याने आश्विन पुढे एकही सामना खेळू शकला नव्हता. भारताने ही मालिका २-३ ने गमावली. निवडकर्त्यांनी त्याला पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघात स्थान दिले आहे. दोन दिवसांआधी आश्विनने चेन्नईत शंभर टक्के फिट असल्याचे सांगितले होते.(वृत्तसंस्था)