अरमान, दिलांथा यांना पोडियममध्ये स्थान

By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:33+5:302015-09-07T23:27:33+5:30

Arman, Relentless to the place in the podium | अरमान, दिलांथा यांना पोडियममध्ये स्थान

अरमान, दिलांथा यांना पोडियममध्ये स्थान

>सेंतुल (इंडोनेशिया): भारताचा अरमान इब्राहिम आणि र्शीलंकेचा त्याचा जोडीदार दिलांथा मालागामुवा यांनी सलग दुसर्‍यांदा पोडियममध्ये स्थान पटकावले आह़े हे दोघेही सेंतुल आंतरराष्ट्रीय सर्किटमध्ये लँबोर्गिनी सुपर ट्रॉफियो सीरिजच्या दोनपैकी पहिल्या रेसमध्ये तिसरे स्थान पटकावल़े अरमान आणि दिलांथा यांनी ग्रीडवर 10 व्या स्थानावरुन सुरुवात केली़ तत्पूर्वी या दोघांनी मलेशियाच्या सेपांग सर्किटमध्ये गत फेरीतदेखील तिसरे स्थान प्राप्त केले होत़े अरमान आणि दिलांथा आता चॅम्पियनशिपच्या गुणतक्तेत दुसर्‍या स्थानावर आहेत़

Web Title: Arman, Relentless to the place in the podium