कुन्नूर : इंडिया ओपन सुवर्णपदक विजेती भाग्यबती कचारी आणि माजी जागतिक युवा चॅम्पियन अंकुशिता बोरोने आज केरळमधील मुंडयाद इंडोर स्टेडियमवर झालेल्या चौथ्या एलिट महिला राष्ट्रीय बॉक्सिंग चँपियनशिपमध्ये उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश्ग केला.आरएसपीबीचे प्रतिनिधित्व करणा-या आसामच्या कचारीने 81 किलो गटात मध्य प्रदेशच्या 2018 मध्ये कांस्यपदक जिंकणा-या जिग्यासा राजपूतचे आव्हान 5-0 असेसंपुष्टात आणले.हिमाचल प्रदेशच्या एरिका शेखरविरुद्धच्या लढतीत कचारीच्या राज्यातील अंकुशिता बोरोने 5-0 असा विजय नोंदवत आगेकूच केली.
राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत भाग्यबाती कचारी, अंकुशिता बोरो उपांत्यपूर्व फेरीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 22:44 IST
मध्य प्रदेशच्या निशा यादव सोबत( 64 किलो) स्पर्धेच्या चौथ्या दिवशी मोठी दुर्घटना झाली.
राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत भाग्यबाती कचारी, अंकुशिता बोरो उपांत्यपूर्व फेरीत
ठळक मुद्देपंजाबच्या गगनदीप कौरने 5-0 अशी चमक दाखवली नंतर महाराष्ट्राच्या मनिषा ओझाने आपली छाप पाडली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}