शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
3
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
4
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
5
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
6
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
7
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
8
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
9
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
10
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
11
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
12
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
13
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
14
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
15
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
16
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
17
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
18
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
19
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
20
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
Daily Top 2Weekly Top 5

अंधेरी वायएमसीएने विजेतेपद राखले

By admin | Updated: June 21, 2015 00:57 IST

गोरेगाव स्पोटर््स क्लबचा आणि राजस्थानचा दुसऱ्या क्रमांकाचा अव्वल खेळाडू पंकज विश्वकर्मा याच्या धडाक्यानंतरही गतविजेत्या अंधेरी

क्लब टेबल टनिस : महिला गटात मुलुंड जिमची बाजीमुंबई : गोरेगाव स्पोटर््स क्लबचा आणि राजस्थानचा दुसऱ्या क्रमांकाचा अव्वल खेळाडू पंकज विश्वकर्मा याच्या धडाक्यानंतरही गतविजेत्या अंधेरी वायएमसीए संघाने नुकताच झालेल्या आंतरक्लब टेबल टेनिस लीग स्पर्धेत पुरुषांच्या प्रथम श्रेणीचे विजेतेपद राखले. मुलुंड जिमखानाने सांताक्रूझ जिमखानाला नमवून महिला गटात बाजी मारली.मुंबई उपनगर जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्या वतीने खार जिमखाना येथे झालेल्या या स्पर्धेत पंकजने अंधेरीच्या एरिक फर्नांडिसचा ११-५, ११-९, १०-१२, ८-११, ११-६ असा पराभव करून गोरेगावला आघाडी मिळवून दिली. मात्र अमन बालगूने मंदार हर्डीकरचा ११-८, ११-७, १०-१२, ११-८ धुव्वा उडवून संघाला बरोबरी साधून दिली. तर आदित्य महागावकरने परेश मुरेकरला ८-११, ८-११, ११-८, ११-३, ११-८ असे नमवताना संघाला आघाडीवर नेले. पुन्हा एकदा पंकजने अमनला ११-९, १२-१०, १२-१४, २-११, ११-५ असा धक्का देत सामना निर्णायक लढतीत नेला. एरिकने मंदारला नमवत संघाचे विजेतेपद निश्चित केले.महिलांच्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात मुलुंड जिमने सांताकू्रझ जिमचे कडवे आव्हान ३-२ असे परतावून विजेतेपदावर नाव कोरले. दिव्या देशपांडेने पहिल्याच लढतीत प्रीती मोकाशीचा ११-९, ११-९, ११-७ असा फडशा पाडून सांताक्रूझला आघाडीवर नेले. यानंतर चार्वी कावळेने एकेरीमध्ये आणि त्यानंतर प्रीतीसोबत दुहेरीमध्ये बाजी मारताना मुलुंडला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. चार्वीने अक्षी संचेतीला ३-२ असे नमवल्यानंत दुहेरीमध्ये प्रीतीसोबत खेळताना दिव्या - अक्षी यांना ३-२ असे पराभूत केले. यानंतर दिव्याने चार्वीला ३-० असे लोळवून सामना बरोबरीत आणला. तर निर्णायक पाचव्या लढतीत प्रीतीने बाजी मारताना अक्षीचा ३-० असा धुव्वा उडवून संघाच्या विजेतेपदावर शिक्का मारला. (क्रीडा प्रतिनिधी)