शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
4
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
5
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
7
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
8
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
9
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
10
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
11
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
14
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
15
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

नरेंद्र मोदी हुकूमशहा नाहीत, तर...; अमित शाह यांच्या विधानावर टेनिस दिग्गज मार्टिना नव्हरातिलोव्हाची कमेंट अन् खवळले समर्थक!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 5:26 PM

अमेरिकेची दिग्गज टेनिसपटू मार्टिना नव्हरातिलोव्हा ( Martina Navaratilova) ही सध्या मोदी समर्थकांच्या निशाण्यावर आहे

अमेरिकेची दिग्गज टेनिसपटू मार्टिना नव्हरातिलोव्हा ( Martina Navaratilova) ही सध्या मोदी समर्थकांच्या निशाण्यावर आहे. १० ऑक्टोबरला तिनं एक ट्विट केलं आणि त्यानंतर खूप मोठा वाद झाला. तिची ही कमेंट खेळासंदर्भात नव्हती, तर राजकिय आहे. मार्टिनानं भारताचे गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah) यांच्या विधानाची फिरकी घेतली. त्यानंतर व्हायचं काय होतं, तिचं ट्विट व्हायरल झालं आणि समर्थकांनी तिला झोडून काढले.  

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मुलाखत संसद टीव्हीवर प्रसारित करण्यात आली. त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हुकूमशहा नाहीत, तर असे नेते आहेत की त्यांच्यासारखा लोकशाही नेता भारतात झालेला नाही. मोदी प्रत्येक निर्णय हे सर्वांशी सल्ला घेऊनच घेतात. अमित शाह यांचे हे विधान हिंदुस्थान टाईम्सनं प्रसारित केलं आणि त्यावर मार्टिनानं ट्विट केलं. तिनं म्हटलं, आणि हा माझा आणखी एक जोक.'' टेनिस कोर्टवर आक्रमक खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्टिनाचं हे ट्विट मोदी समर्थकांना आवडले नाही आणि त्यांनी तिच्यावर टीका केली.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाह