शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
3
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
4
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
5
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
6
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
7
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
8
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
9
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
10
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
11
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
12
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
13
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
14
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
15
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
16
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
17
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
18
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
19
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
20
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

द. आफ्रिकेचा शेवट गोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2016 02:35 IST

अ‍ॅरोन फांगिसोची शानदार गोलंदाजी आणि त्यानंतर हाशीम आमलाच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने सोमवारी आयसीसी टी-२0 क्रिकेट विश्वकपच्या

नवी दिल्ली : अ‍ॅरोन फांगिसोची शानदार गोलंदाजी आणि त्यानंतर हाशीम आमलाच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने सोमवारी आयसीसी टी-२0 क्रिकेट विश्वकपच्या औपचारिक लढतीत श्रीलंकेवर ८ गडी राखून विजय मिळवला.दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेला १९.३ षटकांत १२0 धावांत गारद केले व त्यानंतर विजयी लक्ष्य १७.४ षटकांत फक्त २ फलंदाज गमावून पूर्ण केले. दोन्ही संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून आधीच बाद झाले होते. त्यामुळे ही लढत फक्त औपचारिक होती. आमलाने ५२ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह नाबाद ५६ धावा केल्या. कर्णधार फाफ डू प्लेसिसने ३६ चेंडूंत ३ चौकारांसह ३१ व अ‍ॅबी डिव्हिलियर्सने २ टोलेजंग षटकारासह नाबाद २0 धावा केल्या.त्याआधी प्रथम फलंदाजी करणारा श्रीलंकेचा संघ १९.३ षटकांत १२0 धावांत गारद झाला. त्यांच्याकडून तिलकरत्ने दिलशानने ३६ व दिनेश चांदीमलने २१ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून काएल एबॉट, अ‍ॅरोन फांगिसो आणि बेहारदीन यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.संक्षिप्त धावफलकश्रीलंका : १९.३ षटकांत सर्वबाद १२0. (दिलशान ३६, चांदीमल २१. एबॉट २/१४, अ‍ॅरोन फांगिसो २/२६, फरहान बेहारदीन २/१५).द. आफ्रिका : १७.४ षटकांत २ बाद १२२. (आमला नाबाद ५६, फाफ डू प्लेसिस ३१, लकमल १/२८).श्रीलंका महिला संघाने द. आफ्रिकेला नमवलेबंगळुरू : चामारी अटापट्टू हिच्या नेतृत्वाखालील श्रीलंका संघाने आयसीसी टी-२0 विश्वकप क्रिकेटच्या औपचारिक लढतीत आज दक्षिण आफ्रिकेवर १0 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणारा श्रीलंकन संघ ७ बाद ११४ धावा करू शकला; परंतु त्यांनी दक्षिण आफ्रिकेला ७ बाद १0४ धावांवर रोखत विजय मिळवला.