शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेटदरम्यान जाहिरातींना ‘चाप’

By admin | Updated: January 7, 2016 00:17 IST

जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट बोर्ड भारतीय क्रिकेट नियामक मंडळात (बीसीसीआय) बदलासाठी न्या. आर. एन. लोढा समितीने केलेल्या शिफारशींमुळे टेलिव्हिजनमध्ये क्रिकेट

नवी दिल्ली : जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट बोर्ड भारतीय क्रिकेट नियामक मंडळात (बीसीसीआय) बदलासाठी न्या. आर. एन. लोढा समितीने केलेल्या शिफारशींमुळे टेलिव्हिजनमध्ये क्रिकेट मार्केटला जोरका झटका बसू शकतो. न्या. लोढा समितीच्या या शिफारशींची अंमलबजावणी केल्यास टेलिव्हिजनवरील क्रिकेट प्रक्षेपणाच्या मार्केटला जबरदस्त झटका बसू शकतो. क्रिकइन्फोच्या एका अहवालानुसार या शिफारशीची अंमलबजावणी झाल्यास षटक संपल्यानंतर ब्रेकमध्ये कोणतीही जाहिरात दाखविली जाणार नाही.कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यादरम्यान टेलिव्हिजनवरील प्रक्षेपणादरम्यान प्रत्येक षटकानंतर येणाऱ्या जाहिरातीवर बंदी आणायला हवी आणि सामन्यातील ड्रिंक्स, लंच आणि चहापानादरम्यानच जाहिराती दाखविण्यात याव्यात. भारतात कसोटी आणि एकदिवसीय सामन्याच्या प्रक्षेपणादरम्यान प्रत्येक षटकानंतर जाहिराती दाखविल्या जातात आणि अनेकदा तर जाहिराती सुरू असताना महत्त्वाचा एखाद-दुसरा चेंडू पाहण्याची संधीही हुकते, असे न्या लोढा समितीने अहवालात म्हटले आहे. अशा प्रकारची शिफारशी केल्यास आंतरराष्ट्रीय कसोटी आणि एकदिवसीय लढतीसाठी वर्तमान टीव्ही प्रक्षेपण कराराची समीक्षा केली जावी आणि नवीन कॉन्ट्रॅक्टमध्ये दोन्ही संघांच्या ब्रेक, लंच आणि चहापानादरम्यानच टीव्हीवर जाहिराती प्रक्षेपित केल्या जाव्यात, हे निश्चित केले जावे. जसे आंतरराष्ट्रीय स्तरावर होते. त्याचबरोबर टीव्हीच्या पूर्ण स्क्रीनला सामना प्रक्षेपणाच्या डिस्प्लेसाठी ठेवले जावे, असे समितीने त्यांच्या अहवालात म्हटले आहे. आर्थिक बाबीने क्रिकेट खेळातील रोमहर्षकता आणि आनंदावर कसा कब्जा केला आहे, हे लोढा समितीने स्पष्ट केले.(वृत्तसंस्था)