शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची विक्रमी सेंच्युरी! MI साठी संकटमोचक होऊन साधला मोठा डाव
4
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
5
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
6
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
7
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
8
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
9
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
10
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
11
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
12
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
13
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
14
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
15
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
16
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
17
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
18
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
19
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
20
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
Daily Top 2Weekly Top 5

उमाबाई र्शाविका विद्यालयाचे यश

By admin | Updated: August 23, 2014 00:35 IST

सोलापूर: उमाबाई र्शाविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंची विभागीय ज्यूदो स्पर्धेसाठी निवड झाली आह़े शालेय ज्यूदो स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थिनी प्राजक्ता गुंड हिने 37 किलो वजनीगटात प्रथम क्रमांक पटकावला़ तसेच 40 किलो वजनीगटात शीतल रासेराव व 44 किलो वजनीगटात र्शद्धा जगतापने द्वितीय, 48 किलो वजनीगटात पायल वर्देकर द्वितीय तर 52 किलो वजनीगटात लक्ष्मी जाधव आणि 61 किलो वजनीगटात शीतल साळुंके हिने प्रथम क्रमांक पटकावला़

सोलापूर: उमाबाई र्शाविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंची विभागीय ज्यूदो स्पर्धेसाठी निवड झाली आह़े शालेय ज्यूदो स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थिनी प्राजक्ता गुंड हिने 37 किलो वजनीगटात प्रथम क्रमांक पटकावला़ तसेच 40 किलो वजनीगटात शीतल रासेराव व 44 किलो वजनीगटात र्शद्धा जगतापने द्वितीय, 48 किलो वजनीगटात पायल वर्देकर द्वितीय तर 52 किलो वजनीगटात लक्ष्मी जाधव आणि 61 किलो वजनीगटात शीतल साळुंके हिने प्रथम क्रमांक पटकावला़
यांची परभणी येथे होणार्‍या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आह़े त्यांना क्रीडाशिक्षक शिवानंद हायगोंडे यांचे मार्गदर्शन लाभल़े त्यांचे संस्थाध्यक्षा विद्युल्लता शहा, सचिव रतनचंद शहा, सीईओ हर्षवदन शहा, प्राचार्य सुकुमार मोहोळे, उपमुख्याध्यापिका सुनीता बशे?ी, पर्यवेक्षिका अश्विनी पंडित यांनी कौतुक केले आह़े
फोटोओळी-
विभागीय ज्यूदो स्पर्धेसाठी निवड झालेल्या उमाबाई र्शाविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनीसोबत अश्विनी पंडित, सुनीता बशे?ी, हर्षवदन शहा, सुकुमार मोहोळे, शिवानंद हायगोंड़े