शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोसह पालिकेतील भ्रष्टाचार थांबवा

By admin | Updated: October 14, 2015 02:58 IST

सिडकोसह महापालिकेमध्ये बांधकाम व्यावसायिकांची अडवणूक होत आहे. भ्रष्टाचार वाढू लागला असून, बिल्डरांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे

नवी मुंबई : सिडकोसह महापालिकेमध्ये बांधकाम व्यावसायिकांची अडवणूक होत आहे. भ्रष्टाचार वाढू लागला असून, बिल्डरांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. प्रशासनातील भ्रष्टाचार थांबविण्यात यावा, अशी मागणी शहरातील व्यावसायिकांनी केली आहे. ठाणे येथील बांधकाम व्यावसायिकाने केलेल्या आत्महत्येमुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. बांधकाम व्यावसायिकांचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. या पार्श्वभूमीवर बिल्डर्स असोसिएशन आॅफ नवी मुंबईच्या शिष्टमंडळाने सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण व महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली. नवी मुंबईमधील बांधकाम व्यावसायिकांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. व्यावसायिकांना ४५ प्रकारच्या परवानग्या घ्याव्या लागतात. यासाठी विविध शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. परवानग्या वेळेत मिळत नसल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत असून, प्रशासनामधील भ्रष्टाचार थांबविण्यात यावा, अशी मागणी या वेळी शिष्टमंडळाने केली. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष देवांग त्रिवेदी, धर्मेंद्र कारिया, भुपेन शहा, हरीश छेडा, सतीश सबलोक, बच्चूभाई पटेल व इतर बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)