शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जित न झालेल्या मूर्तींचे पुनर्विसर्जन

By admin | Updated: September 27, 2015 00:21 IST

बाप्पाला निरोप देण्यासाठी सर्व यंत्रणांसोबतच आता महाराष्ट्र गणेशोत्सव महासंघही विसर्जनला सहाय्य करणार आहे. भरती-ओहोटीच्या वेळेस विसर्जित न झालेल्या

मुंबई : बाप्पाला निरोप देण्यासाठी सर्व यंत्रणांसोबतच आता महाराष्ट्र गणेशोत्सव महासंघही विसर्जनला सहाय्य करणार आहे. भरती-ओहोटीच्या वेळेस विसर्जित न झालेल्या मूर्तींचे महासंघाच्या कार्यकर्त्यांकडून पुनर्विसजन करण्यात येणार आहे. त्याकरिता, महासंघातर्फे स्वयंसेवी संस्था आणि मंडळांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन लवकरात लवकर व्हावे, याकरिता संघातर्फे सर्वतोपरी मदत करण्यात येणार आहे. तसेच, महासंघातर्फे मंडळांना मिरवणूका लवकरात लवकर काढून सायंकाळी ६ वाजण्यापूर्वी बंद करण्याची सूचना करण्यात आली आहे. शिवाय, मिरवणूकांमधील डीजेमुळे होणाऱ्या वाढत्या ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी डीजेचा वापर टाळून पारंपरिक ढोल वाद्यांचा वापर करण्याचे आवाहनही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना करण्यात आले आहे.शहर-उपनगरात विसर्जन मिरवणूकांचे व्यवस्थापन करण्यासाठी पोलीस आणि वाहतूक पोलीसांना सहकार्य करण्यासाठी महासंघाचे कार्यकर्ते मदत करतील. तसेच, जागोजागी पाणी वाटपाचा कार्यक्रमही करण्यात येईल. गिरगाव चौपाटीवर येण्याचे आवाहन महासंघाचे कार्याध्यक्ष संजय यादवराव यांनी केले आहे. (प्रतिनिधी)