शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरातील बारवर पोलिसांची धाड

By admin | Updated: November 1, 2014 22:36 IST

उल्हासनगर परिसरातील विठ्ठलवाडी येथील एका बारवर ठाणो गुन्हे अन्वेषण शाखेच्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाच्या पथकाने धाड टाकून 13 मुलींची सुटका केली.

ठाणो : उल्हासनगर परिसरातील विठ्ठलवाडी येथील एका बारवर ठाणो गुन्हे अन्वेषण शाखेच्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाच्या पथकाने धाड टाकून 13 मुलींची सुटका केली. या कारवाईत बार व्यवस्थापकासह तिघांना अटक करण्यात आली आहे.
विठ्ठलवाडीतील ‘हॉटेल मयूर बार अॅन्ड रेस्टॉरन्ट’मध्ये अनैतिक प्रकार सुरु असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक शकील शेख यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपायुक्त पराग मणोरे,  सहाय्यक पोलिस आयुक्त नागेश लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली शेख यांच्यासह उपनिरीक्षक शरद पंजे, हवालदार चासकर यांच्या पथकाने गुरुवारी रात्री 9 वा. च्या सुमारास या बारवर धाड टाकून 13 मुलींची सुटका केली. या बारच्या वरच्या बाजूला याच मुलींकडून शरीर विक्रयाचा व्यवसाय केला जात असल्याचेही उघड झाले. या प्रकरणी बार व्यवस्थापक नजरुल उर्फ साहिल मावेरुल (3क्), राजेश कनोजिया (36) आणि दिनेश उबारे (34) या तिघांना अटक करण्यात आली आहे.त्यांच्यावर पिटांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यावेळी त्यांच्याकडून चार हजार 79क् रुपयांची रोकडही जप्त केल्याचे शेख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)