शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
Top Marathi News LIVE Updates: मराठी सक्तीसाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
3
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
4
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
5
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
6
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
7
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
8
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
9
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
10
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
11
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
12
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
13
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
14
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
15
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
16
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
17
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
18
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
19
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
20
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
Daily Top 2Weekly Top 5

पालघर भ्रष्टाचाराचे ऑडीट 21 ला

By admin | Updated: December 13, 2014 22:32 IST

जव्हार मधील रोजगार हमी योजनेंतर्गत कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराप्रकरणी चांभारशेत व परिसरातील 15 ग्रामपंचायतीचे सोशल ऑडीट 21 डिसेंबर ते 25 डिसेंबर दरम्यान जव्हारच्या चांभारशेत पासून होईल.

हितेन नाईक ल्ल पालघर
जव्हार मधील रोजगार हमी योजनेंतर्गत कामामध्ये झालेल्या  भ्रष्टाचाराप्रकरणी चांभारशेत व परिसरातील 15 ग्रामपंचायतीचे सोशल ऑडीट 21 डिसेंबर ते 25 डिसेंबर दरम्यान जव्हारच्या चांभारशेत पासून होईल.
पालघर जिल्ह्यातील जव्हारच्या चांभारशेत, खरोंडा इ. आदिवासी बहुल भागात रोहयोअंतर्गत कामे बोगस पद्धतीने होऊन त्यात दिड कोटी रू. चा भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी असून विक्रमगड तालुक्यातील कासा बुद्रूक ग्रामपंचायत अंतर्गत गावातही विहिर खोदणो, स्मशानभूमी बांधणो, नर्सरी उभारणो इ. कामात तर डहाणु तालुक्यातील वाघाडी, वनई इ. भागातही या योजनेंतर्गत मोठा भ्रष्टाचार झाल्याची प्रकरणो पुढे आली आहेत. लोकमतने या प्रकरणांचा पाठपुरावा सुरू ठेवल्यानंतर मंत्रलयीन पातळीवरून सोशल ऑडीटसाठी नेमलेल्या समीतीचे प्रमुख राहुल तिवरेकर, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या मार्गदर्शनाखाली 3 डिसेंबर रोजी जव्हारच्या आदिवासी भवनमध्ये सोशल ऑडीट चे प्रशिक्षण शिबीर पाड पडले होते.
पालघर जिल्ह्यातील हा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी व  यातील दोषी अधिका:यांवर कडक कारवाई करण्यासाठी आता 21 ते 25 डिसेंबर दरम्यान सोशल ऑडीट होणार असून प्रमुख समन्वयक तिवरेकर, उपजिल्हाधिकारी पारधे, संबंधीत भागातील तहसिलदार गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, तक्रारदार, लाभार्थी इ. च्या यामध्ये समावेश असणार आहे. या प्रकारचे ऑडीट प्रत्येक तालुक्यात होणार असून रोहयो मधील सर्व कामांचा तपशील यावेळी तपासला जाणार आहे. 
सामाजिक अंकेक्षणाद्वारे ऑडीट प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधीत भ्रष्टाचार व त्यामधील दोषींवर कारवाई करण्यासंदर्भातील अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी पारधे यांनी लोकमतला दिली. त्यामुळे तीनही तालुक्यातील भ्रष्टाचार झालेल्या विभागातील अधिकारी, कर्मचारी मध्ये घबराट पसरली असून भ्रष्टाचाराचे बुरखे पांघरून समाजात फिरणा:या अधिका:यांचे पितळ लवकरच बाहेर पडणार आहे.