शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

मुलाने केली वडिलांची हत्या

By admin | Updated: September 23, 2015 23:52 IST

आई वडील लग्न करून देत नाही या कारणावरून जव्हार तालुक्यातील बांबरी वाडा येथे रविवारी किरण पवार (१८) याने वडील विनायक पवार (६०) यांची गळा दाबून हत्या केली

जव्हार : आई वडील लग्न करून देत नाही या कारणावरून जव्हार तालुक्यातील बांबरी वाडा येथे रविवारी किरण पवार (१८) याने वडील विनायक पवार (६०) यांची गळा दाबून हत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सविस्तर वृत्त असे की, विनायक गोविंद पवार (६०) आणि रखमी विनायक पवार (५५) हे शेती आणि मोलमजुरी करून कुटुंबाची गुजराण करीत होते. मात्र त्यांचा मुलगा किरण हा कोणताही कामधंदा न करता वाममार्गाला लागला होता. काबाडकष्ट करून जगणाऱ्या या वृद्ध दाम्पत्याने आपले लग्न करून द्यावे म्हणून किरण हा आईवडीलांशी सतत भांडत असे. याच कारणावरून रविवारी दुपारी त्याने आईवडीलांशी वाद घातला. ते ऐकत नसल्याचा राग आल्याने किरणने वडिलांना मारहाण करून त्यांचा गळा दाबला. यात वडीलांचा जागीच मृत्यू झाला. ग्रामस्थांनी या घटनेची खबर तात्काळ जव्हार पोलीस स्टेशनला कळविली. वडीलांचा खून केल्यानंतर किरणने आईशी वाद घालण्यास सुरूवात केली. तिलाही ठार करून पळून जाण्याच्या तयारीत असताना जव्हार पोलीसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी किरणच्या मुसक्या आवळून त्याला ताब्यात घेतल्याने रखमीचा जीव वाचविण्यात पोलिसांना यश आले. किरण याला न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. (वार्ताहर)