शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूत चार जण बेपत्ता

By admin | Updated: November 24, 2014 23:07 IST

डहाणू, बोईसर, उपविभागीय पोलीस अधिका:यांच्या अखत्यारीत येणा:या वानगाव, डहाणू, पोलीस ठाणो अंतर्गत एकूण चारजण बेपत्ता झाले आहेत.

डहाणू :  डहाणू, बोईसर, उपविभागीय पोलीस अधिका:यांच्या अखत्यारीत येणा:या वानगाव, डहाणू, पोलीस ठाणो अंतर्गत एकूण चारजण बेपत्ता झाले आहेत. या बेपत्ता तरूणांचा व महिलांचा पोलीस शोध घेत आहेत.
डहाणू पोलीस ठाणो अंतर्गत सना इलियास शेख (17) र. रामटेकरी ही मुलगी  9 नोव्हेंबरपासून बेपत्ता झाली असल्याने डहाणू पोलीस तीचा शोध घेत आहेत. शिवाय वानगाव पोलीस हद्दीतील देदाळे, कॉलनीपाडा येथील रविंद्र सुकरू म्हसे (25) हा तरूण घरात कोणास काहीही न सांगता निघून गेला त्याचा इतरत्र आजुबाजूस नातेवाईकांकडे शोध घेतला तो अद्याप सापडला नाही. त्यांनी पांढ-या रंगाचा चेक्सचा शर्ट व चॉकलेटी रंगाची पँट घातली असल्याची फिर्याद रुपाली  म्हसे यांनी दिली आहे.  चिंचणी धोबीतलाव येथील रहिवासी गंगाराम काशिनाथ हेमाडा (45) हा तरूण दुपारच्या सुमारास घरात कुणास काहीही न सांगता निघून गेला आहे. त्यांनी कॉफी कलरचा फुलशर्ट तसेच खाकी हाफ पँट घातलेली आहे. 
अशी माहिती कुसूम हेमाडा यांनी चिंचणी पोलीसांना दिली आहे.
दरम्यान चिंचणी नागेश्वरी पाडा येथील मयुरी विठ्ठल हाडल (65) ही आदिवासी महिला गेल्या पंधरा-वीस वर्षापासून वेडय़ासारखी वागत असून यापुर्वी पंधरा ते वीस वेळा घरातून न सांगता निघून जात असे व पुन्हा येत होती. मात्र ती गेल्या चार महिन्यापासून घरातून बाहेर पडली असून ती अजूनही परत आली नाही. त्यांनी चॉकलेटी रंगाची नऊवारी साडी परिधान केली असल्याची माहिती सुभाष हाडल यांनी चिंचणी पेालीसांना दिली आहे. डहाणूतील वरील चारजण बेपत्ता झाल्याने पेालीसांमार्फत त्यांचा शोध सुरू आहे. 
(वार्ताहर)