शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

रक्तदाबाच्या रुग्णाने खरेदी केलेल्या गोळ्यांच्या सीलबंद पाकिटात डास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 02:26 IST

रक्तदाबाच्या रुग्णाने खरेदी केलेल्या गोळ्यांच्या सीलबंद पाकिटात डास आढळल्याची घटना खारघरमधील कोपरा गावात गुरुवारी घडली. रोहिदास गायकर यांच्याबरोबर हा प्रकार घडला आहे.

पनवेल : रक्तदाबाच्या रुग्णाने खरेदी केलेल्या गोळ्यांच्या सीलबंद पाकिटात डास आढळल्याची घटना खारघरमधील कोपरा गावात गुरुवारी घडली. रोहिदास गायकर यांच्याबरोबर हा प्रकार घडला आहे. आजार बरा करण्यासाठी घेतल्या जाणा-या औषधामध्येच असा प्रकार घडत असेल तर विश्वास कोणावर ठेवावा, अशी चर्चा परिसरात आहे.कोपरा गावातील सेक्टर १० येथील लिबर्टी केमिस्ट या मेडिकल दुकानातून रोहिदास गायकर यांनी रक्तदाब नियंत्रणाच्या गोळ्या खरेदी केल्या होत्या. रक्तदाबाचा त्रास असल्यामुळे नेहमीप्रमाणे ते गोळ्या घेवून घरी आले. ग्लाईसीफेज नावाच्या सीलबंद गोळ्यांच्या पाकिटातील एका गोळीत डास आढळून आला. सीलबंद पाकिटात डास आढळल्याने गायकर यांनी औषधोपचाराच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. रक्तदाब हा गंभीर स्वरूपाचा आजार असून त्यावर नियमित गोळ्या घ्याव्या लागतात. मात्र औषध कंपन्यांकडून असा निष्काळजीपणा होत असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.या प्रकाराबद्दल मेडिकल चालकाला माहिती दिली असता त्यांनी संबंधित औषध परत घेऊन त्या बदल्यात दुसरे औषध देतो, असे सांगितले.