शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयातील अवैध कॅन्टीन जैसे थे

By admin | Updated: October 12, 2015 04:28 IST

भिवंडी येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयांच्या आवारातील अनधिकृत उपाहारगृहाचा विषय ‘भिवंडी न्यायालयाचे कॅन्टीन अनधिकृत?’

अजय महाडिक, ठाणेभिवंडी येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयांच्या आवारातील अनधिकृत उपाहारगृहाचा विषय ‘भिवंडी न्यायालयाचे कॅन्टीन अनधिकृत?’ या मथळ्याखाली लोकमतने मांडल्यानंतर प्रभारी जिल्हा न्यायाधीश व्ही.व्ही. वीरकर यांनी शनिवारी (३ आॅक्टोबर) येथे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यासंदर्भात त्यांनी भिवंडी तालुका वकील संघटनेशी चर्चा केली असल्याची माहिती अध्यक्ष अ‍ॅड. सुनील पाटील व सचिव अ‍ॅड. गणेश काबूकर यांनी लोकमतला दिली.बुधवारी (७ आॅक्टोबर) वकील संघटनेने त्यांच्यासमोर या प्रकरणातील सर्व तथ्य मांडले असून याप्रकरणी उच्च न्यायालयाचे मार्गदर्शन घेण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. प्रमोद हजारे यांनी लोकमतला सांगितले. दरम्यान, न्यायालयाला खेटून उभ्या असणाऱ्या या उपाहारगृह प्रकरणी वृत्ताची माहिती न्यायालयाच्या कार्यालयीन सहायक अधीक्षक एस.आर. चौधरी यांना प्रत्यक्ष दिल्यानंतरसुद्धा अजून कारवाई करण्यात आलेली नाही.