शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

Coronavirus: पनवेल महानगरपालिकेत कोरोनाचे 16 रुग्ण, तर उलवेमध्ये 4 नव्या रुग्णांची नोंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2020 6:59 PM

पनवेलमधील रुग्णांमध्ये 11 सीआयएसएफ जवान व 5 इतर नागरिकांचा समावेश आहे.

पनवेल:पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 16 झाली आहे. तर नव्याने उलवे नोडमध्ये 4 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या चौघांना उपजिल्हा रुग्णालय (कोविड 19 जिल्हा रुग्णालयात )ठेवण्यात आले आहे. पनवेलमधील रुग्णांमध्ये 11 सीआयएसएफ जवान व 5 इतर नागरिकांचा समावेश आहे.उलवे येथील कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आल्याने इतर तीन रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी दिली. या रुग्णाच्या कुटुंबातील चौघांना होम क्वारंटाइनमध्ये ठेवले होते. त्यापैकी तिघांना संसर्ग झाले असल्याचे नवले यांनी यावेळी स्पष्ट केले. सद्यस्थितीमध्ये पनवेल मनपा शहर हद्दीतील 16 आणि ग्रामीणमधील 4 चार अशा 20 रुग्णांची नोंद झालेली आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका तसेच घराबाहेर पडू नका, असे अवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी आवाहन केले आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात शेकडो नागरिक अद्याप होम कोरंटाईन मध्ये आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस