शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

जबरदस्त कामगिरी! १० वर्षांपूर्वी चोरीला गेलेले दागिने पोलिसांनी परत मिळवून दिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 21:39 IST

कोपखैरणे पोलिसांनी एक  मोठी कामगिरी केली आहे. दहा वर्षापूर्वी चोरीला गेलेले सोने पर मिळवून दिले आहे.

कोपखैरणे पोलिसांनी एक  मोठी कामगिरी केली आहे. दहा वर्षापूर्वी चोरीला गेलेले सोने पर मिळवून दिले आहे. दहा वर्षापूर्वी चोरीला गेलेले सोने परत मिळाल्यामुळे सोने मालकांनी समाधान व्यक्त केले आहे. आत्ताच्या महागाईच्या काळात दहा वर्षांपूर्वी हरवलेले सोने, चांदीचे दागिने परत मिळाल्यावर मूळ मालकाचा आनंद गगनात मावेनासा झाला. 

मध्यप्रदेशात भीषण अपघात! महाराष्ट्रातील दोन महिला डॉक्टरांचा मृत्यू, कार पलटली

कोपरखैरणे पोलिसांनी आपल्या हद्दीतून हरवलेले तसेच चोरीला गेलेले तब्बल ३० लाखांचे दागिने शोधून मूळ मालकांना परत केले आहेत. कोपरखैरणे परिसरातील गेल्या दहा वर्षापासून हरवलेले तसेच चोरीला गेलेल्या ९ तक्रारदारांना त्यांचे दागिने पोलिसांनी परत केले आहेत.  इतक्या वर्षांनंतर आपले दागिने परत मिळाले यावर विश्वास बसत नाही. 

पोलिसांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत, असे मूळ मालकाने आनंद व्यक्त करताना सांगितले. कोपरखैरणे पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

पत्नीवर संशय घेत ३ वर्षाच्या चिमुरड्याचा बापाने गळा चिरला

शहरात एका इंजिनिअर पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत ३ वर्षाच्या लहान मुलाचा गळा चिरून मृतदेह जंगलात फेकला आहे. पुण्यातील चंदन नगर भागात ही खळबळजनक घटना घडली आहे. घटनेनंतर आरोपी एका लॉजमध्ये नशेच्या अवस्थेत सापडला. मृत हिंमत माधव टिकेती हा इंजिनिअर माधव टिकेती आणि त्याची पत्नी स्वरूपा याचा एकुलता एक मुलगा होता. हे कुटुंब मूळचं आंध्र प्रदेशातील विशाखापट्टनम येथे राहणारे आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस