शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
2
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
3
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
4
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
5
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
6
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
7
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
8
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
9
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
10
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
11
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
12
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
13
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
14
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
15
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
17
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
18
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
19
Ration Card News: आता लाभार्थ्यांना एकाचवेळी मिळणार तीन महिन्यांचे रेशन
20
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मोदी ‘डिजिटल फूड’ वाढणार काय?

By admin | Updated: September 28, 2015 23:40 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील भाषणात केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला हे आकडेवारीच्या तपशीलानिशी मैदानात उतरले आहेत.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील भाषणात केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला हे आकडेवारीच्या तपशीलानिशी मैदानात उतरले आहेत. गुगलवर फुडग्रेन्स(धान्य)टाईप करताच २६.५ कोटी टन धान्यसाठ्याचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले जातील. फेसबुकवर डोलणारी पिके १२५ कोटी भारतीयांच्या ताटात डिजिटल फूड(अन्न) म्हणून वाढली जाणार, असे भासवत मोदी देशाच्या विकासाचे चित्र रंगवू लागले आहेत. एवढी समृद्धी आल्यानंतर कुटुंबप्रमुख नक्राश्रू ढाळत नसेल तरच कहाणी रोचक होणार नाही, असे सांगत सुर्जेवाला यांनी मोदींचे दावे फोल ठरविले आहेत.पंतप्रधानांनी टिष्ट्वटर, फेसबुक, इंस्टाग्रामला नव्या शेजाऱ्याची उपमा दिली आहे. दुसरीकडे गुजरात आणि महाराष्ट्रात मीडिया आणि इंटरनेट टेलिफोनवर बंदी आणली जात आहे. मोदींनी वास्तव विसरत प्रीतीचे प्रदर्शन चालविले आहे. त्यांचा आवेश नव्याने गृहप्रवेश करण्यासारखा आहे. सोशल मीडिया,दूरसंचार आणि इंटरनेटची व्यापक क्रांती भारताने याआधीच आत्मसात केली आहे, तथापि मोदींनी हाच आधार घेत विकासाची नवी व्याख्या मांडली आहे. मोदींना भूतकाळात मातेने केलेल्या त्यागाचा अभिमान आहे, तथापि गेल्या १६ महिन्यांत त्यांनी ९० वर्षीय मातेची एकदाही भेट घेतलेली नाही. मोदींनी स्वत:चे ‘अच्छे दिन’असताना मातेला सोबत न ठेवणे अधिक पीडादायक ठरते. त्यांनी वास्तवाची भिंत ओलांडत आभासी दुनियेत प्रवेश केला आहे, असा टोलाही त्यांनी मारला. (प्रतिनिधी)