शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

जनता बॉम्बना मतांच्या माध्यमातून प्रत्युत्तर देईल, राज्यात भाजपचे डबल  इंजिन सरकार येईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 09:46 IST

West Bengal Assembly Election 2026: पश्चिम बंगालची जनता बॉम्बचा प्रतिकार करताना मतांच्या माध्यमातून प्रत्युत्तर देईल, असा दावा करून राज्यात भाजपचे ‘डबल इंजिन’ सरकार स्थापन होईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नमूद केले.

मयुरेश्वर (पश्चिम बंगाल)  - पश्चिम बंगालची जनता बॉम्बचा प्रतिकार करताना मतांच्या माध्यमातून प्रत्युत्तर देईल, असा दावा करून राज्यात भाजपचे ‘डबल इंजिन’ सरकार स्थापन होईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नमूद केले.

बीरभूम जिल्ह्यातील मयुरेश्वर येथील एका जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले की, ‘बंगालच्या जनतेने आता ममता बॅनर्जी सरकारला कायमचा निरोप देण्याचा निर्धार केला आहे.’ ही निवडणूक या राज्यातून तसेच देशातून घुसखोरांची हकालपट्टी करणारी आहे. 

सरवना विवेक यांची नियुक्ती विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मोठी नियुक्ती जाहीर केली आहे. ओडिशा कॅडरचे २०१५ च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकारी सरवना विवेक एम. यांची पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

... घरात राहा, अन्यथा ४ मेनंतर तुरुंगाची हवा दाखवूआम्ही या राज्यातील शतकानुशतके वास्तव्यास असलेले रहिवासी आहोत. आम्हाला भीती दाखवणाऱ्या तुम्ही कोण, असा प्रश्न करीत अमित शाह यांनी राज्यात विविध ठिकाणी झालेल्या दंगलींचे भाषणात दाखले दिले. मी तृणमूलच्या गुंडांना सांगून ठेवतो, मतदानाच्या दिवशी घरात राहा, अन्यथा ४ मेनंतर तुरुंगाची हवा दाखवू. निवडणूक निष्पक्ष आणि स्वतंत्र व्हावी म्हणून निवडणूक आयोगाने राज्यात केंद्रीय सुरक्षा दलाच्या पुरेशा तुकड्या पाठवल्या आहेत.

राज्य सरकारने बीएसएफला भारत - बांगलादेश सीमेवर तारांचे कुंपण घालण्यासाठी जमीन दिली नाही. भाजप सरकार आल्यास ४५ दिवसांच्या आत जमीन दिली जाईल.राज्यात भाजप सरकार स्थापन झाल्यावर समान नागरी कायदा लागू केला जाईल. राज्यातील विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर भाजप ‘माफिया राज’ समाप्त करेल.

टॅग्स :West Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६Amit Shahअमित शाहBJPभाजपा