शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

ंअखंड हरिनाम सप्ताह व भागवत ज्ञानयज्ञ

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

माळाकोळी : श्रीक्षेत्र माळाकोळी येथे प्रतिवर्षा प्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त बारा ज्योतिर्लिंग देवस्थान माळाकोळी येथे १३ फेब्रुवारीपासून अखंड हरिनाम सप्ताह व भागवत पारायण ज्ञानयज्ञ महोत्सवाला सुरूवात झाली. अनेक नामवंत किर्तनकार उपस्थित राहणार आहेत. चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानयज्ञानासाठी भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बाराज्योतिर्लिंग देवस्थान कमिटी व गावकर्‍यांकडून करण्यात आले आहे. महाशिवरात्री दिनी १७ फेब्रुवारीला नंदीची भव्य मिरवणूक व १९ फेब्रुवारी रोजी पंचमुखी परमेश्वराची रथाची भव्य मिरवणूक व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

माळाकोळी : श्रीक्षेत्र माळाकोळी येथे प्रतिवर्षा प्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त बारा ज्योतिर्लिंग देवस्थान माळाकोळी येथे १३ फेब्रुवारीपासून अखंड हरिनाम सप्ताह व भागवत पारायण ज्ञानयज्ञ महोत्सवाला सुरूवात झाली. अनेक नामवंत किर्तनकार उपस्थित राहणार आहेत. चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानयज्ञानासाठी भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बाराज्योतिर्लिंग देवस्थान कमिटी व गावकर्‍यांकडून करण्यात आले आहे. महाशिवरात्री दिनी १७ फेब्रुवारीला नंदीची भव्य मिरवणूक व १९ फेब्रुवारी रोजी पंचमुखी परमेश्वराची रथाची भव्य मिरवणूक व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

कृषी संचालकांच्या चौकशीचे आदेश
किनवट : राज्याचे कृषी संचालक सुरेश आंबुलगेकर भ्रष्टमार्गाने कमावलेल्या करोडो रुपयांच्या संपत्तीची चौकशी करुन कार्यवाही करण्याचे निवेदन राज्यपालांचे सचिवाच्या किनवट दौर्‍यात माजी आ. भीमराव केराम यांनी दिले होते. याची दखल राज्यपालांनी घेऊन चौकशी करण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकारी यांनी माजी आ. भीमराव केरामांना दिले आहेत.
चौकशीच्या काळात कृषी संचालक अंबुलगेकर यांनी भ्रष्ट मार्गाने नांदेड, मुंबई, पुणे, किनवट, भोकर, पाळज यासह विविध शहरात जमिन प्लॉट, घरे आदि स्वरूपात जवळपास १०० कोटी पेक्षा अधिकची मालमत्ता जमा केली, असा आरोप आहे.
अंबुलगेकर कुटुंबियांच्या नावे वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या मालमत्तेचे संपत्तीचा उलञलेख प्रस्तुत निवेदनात माजी आ. भीमराव केराम यांनी केला होता. या तक्रार अर्जाची दखल राज्यपालांनी घेऊन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, असे माजी आ. भीमराव केराम यांनी जिल्हाधिकार्‍यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. (वार्ताहर)