शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा, राज्यात कर्मचाऱ्यांचा मूक निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2020 07:35 IST

आंदोलनाने गाजला गुरुवार

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : केंद्र सरकारच्या शेतकरी, कामगारविरोधी, भांडवलदारधार्जिण्या धोरणाविरोधात गुरुवारी डाव्या संघटनांकडून देशभर पुकारलेल्या संपाला राज्यात सर्वत्र संमिश्र प्रतिसाद मिळाला. शेतकरी  व कामगारांनी काम बंद ठेवून थेट रस्त्यावर उतरले; तर कारवाईच्या भीतीने शिक्षक, बँकेसह सरकारी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून सरकारच्या धोरणाचा मूक निषेध नोंदवला.

केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्यांच्याविरोधात गुरुवारी ‘चलो दिल्ली’आंदोलनात सहभागी झालेल्या पंजाबमधील शेतकऱ्यांना हरयाणाच्या सीमेवर अडवण्यात आले. त्यांना पाण्याच्या फवाऱ्यांना तोंड द्यावे लागले. नंतर शेतकऱ्यांनी पोलिसांनी उभारलेले अडथळेही तोडले. केंद्र सरकारने व्यवसाय सुलभतेच्या नावाखाली २७ कायदे रद्द केले. यामुळे ७५ टक्के कामगारांना कायद्याच्या कक्षेतून वगळण्यात आले. या कायद्याच्या विरोधात पुकारलेल्या देशव्यापी संपाला शहरी भागात चांगला तर ग्रामीण भागात संमिश्र प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीयकृत बॅंका, पोस्ट ऑफिस व केंद्रीय कार्यालयांत तुरळक उपस्थिती होती. मंत्रालयात मात्र संपाचा परिणाम जाणवला नाही.

मनसेचे आंदोलनवीजदरवाढीविरोधात मनसेने मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यात विविध  ठिकाणी आंदोलन केले. आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र तरीही बंदी आदेश मोडून मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. -

टॅग्स :delhiदिल्लीagitationआंदोलनFarmerशेतकरी