शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

‘सनबर्न’ला मान्यतेची प्रतीक्षा !

By admin | Updated: December 26, 2015 01:15 IST

गोव्यातील लोकप्रिय सनबर्न आणि सुपरसॉनिक या दोन संगीत महोत्सवांना प्रारंभ होण्यास केवळ एक दिवस उरला असताना सरकारची मान्यता मात्र अजूनही मिळालेली नाही

पणजी : गोव्यातील लोकप्रिय सनबर्न आणि सुपरसॉनिक या दोन संगीत महोत्सवांना प्रारंभ होण्यास केवळ एक दिवस उरला असताना सरकारची मान्यता मात्र अजूनही मिळालेली नाही, अशी माहिती देशभर गाजावाजा झालेल्या संगीत महोत्सवाच्या आयोजकांनी ‘लोकमत’ला शुक्रवारी दिली.आयोजकांनी सहा महिन्यांपूर्वी महोत्सवांच्या मान्यतेसाठी सरकारकडे अर्ज केलेले आहेत. गोवा सरकारच्या एक खिडकी योजनेत पर्यटन संचालक, पर्यटन संस्थांचे प्रतिनिधी आणि अन्य सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्या समितीने महोत्सवस्थळाची पाहणी करून त्याचा अहवाल व अर्जाची फाईल मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याकडे मान्यतेसाठी पाठविली आहे. मात्र, त्याला अजूनही मान्यता मिळालेली नाही. डिसेंबरमध्ये गोव्यात अगोदरच पर्यटकांची मोठी संख्या असते. त्यातच आणखी महोत्सव घेणे चुकीचे आहे. आयोजकांनी मला भेटावे. त्यांना पुढील वर्षाच्या आयोजनासंदर्भात सूचना देऊनच मी यंदाच्या कार्यक्रमाला मान्यता देणार आहे, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)