शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

विहिर अनुदानाची प्रतिक्षा

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

शिवणी : शिवणी ता. किनवट परिसरातील काही गावातील अल्पभूधारकांना शेतकर्‍यांना विहिरीचा निधी न दिल्याने अनेक शेतकर्‍यांना विहिरीचे पूर्ण केलेल्या कामासाठी लागलेली मजुरी खर्च देण्यासाठी कर्जबाजारी व्हावे लागले. दोन वर्षापासून त्यांनी काढलेल्या कर्जाचा बोजा वाढत गेला परंतु शासन, प्रशासन मात्र शेतकर्‍यांना विहिरीचा निधी देण्यास टाळाटाळ करीत असल्याने परिसरातील शेतकरी आंदोलणाच्या पावित्र्यात आहेत.

शिवणी : शिवणी ता. किनवट परिसरातील काही गावातील अल्पभूधारकांना शेतकर्‍यांना विहिरीचा निधी न दिल्याने अनेक शेतकर्‍यांना विहिरीचे पूर्ण केलेल्या कामासाठी लागलेली मजुरी खर्च देण्यासाठी कर्जबाजारी व्हावे लागले. दोन वर्षापासून त्यांनी काढलेल्या कर्जाचा बोजा वाढत गेला परंतु शासन, प्रशासन मात्र शेतकर्‍यांना विहिरीचा निधी देण्यास टाळाटाळ करीत असल्याने परिसरातील शेतकरी आंदोलणाच्या पावित्र्यात आहेत.
शेतकर्‍यांनी विहिरीसाठी कर्ज काढून विहिरी खोदल्या काही शेतकर्‍यांनी तर आपल्या खोदकाम झालेल्या विहिरीचे बांधकामही करुन घेतले तर काही शेतकर्‍यांना आपल्याकडे पैसे नसल्याने दोन वर्षापासून विहिरीचे बांधकामासाठी करता आले नाही. अनेक शेतकर्‍यांच्या विहिरीमध्ये पावसाळ्यात पावसाच्या पाण्यांनी वाहून आलेला गाळ आपल्या विहिरीत गेल्याने त्या शेतकर्‍यांना पुन्हा आपल्या विहिरीसाठी पैसा खर्च करावा लागतो. त्यासाठी शासन व प्रशासन दुष्काळात होरपळत असणार्‍या शेतकर्‍यांना विहिरीचे अनुदान द्यावे, अशी मागणी विहिरीचे काम केलेल्या शेतकर्‍यांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)