शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 08:56 IST

मोदी यांच्या भाषणाचे भाषांतर करणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या उद्गारांचा अचूक अर्थ लोकांपर्यंत पोहोचविला नाही. त्याबाबत मोदी म्हणाले की, मला जो संदेश लोकांना द्यायचा होता, तो बरोबर त्यांच्यापर्यंत पोहोचला आहे.

थिरूवअनंतपुरम : विझिनजम आंतरराष्ट्रीय बंदराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी उद्घाटन केले.  ८,८६७ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या बंदरामुळे केरळ आणि देशाची आणखी आर्थिक प्रगती होईल, असे त्यांनी सांगितले. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन हे विरोधकांच्या इंडिया आघाडीचा एक महत्त्वाचा स्तंभ आहे, असे ते म्हणाले. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांना उद्देशून मोदी म्हणाले की, विझिनजम बंदराचा उद्घाटन सोहळा अनेकांची रात्रीची झोप उडविणार आहे.

मोदी यांच्या भाषणाचे भाषांतर करणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या उद्गारांचा अचूक अर्थ लोकांपर्यंत पोहोचविला नाही. त्याबाबत मोदी म्हणाले की, मला जो संदेश लोकांना द्यायचा होता, तो बरोबर त्यांच्यापर्यंत पोहोचला आहे.

भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी

देशाच्या विकासाचा आढावा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, प्रवासी जलवाहतुकीच्या बाबतीत भारत आता जगातील तीन अग्रगण्य देशांपैकी एक आहे. गेल्या १० वर्षांत

भारतीय बंदरांची क्षमता दुपटीने वाढली, त्यांची कार्यक्षमता सुधारली आणि ‘टर्नअराउंड टाइम’ म्हणजेच जहाज पोहोचल्यापासून ते निघेपर्यंतचा कालावधी ३० टक्क्यांनी कमी झाला आहे. (वृत्तसंस्था)

योगदिनाच्या कार्यक्रमाचे नेतृत्व आंध्रात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी जाहीर केले की, येत्या २१ जून रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या कार्यक्रमाचे नेतृत्व ते आंध्र प्रदेशात करणार आहेत. आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी दिलेल्या आमंत्रणावर त्यांनी ही घोषणा केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी