शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

व्हिजन डॉक्युमेंट: महिला सुरक्षा, वीज व पाणी प्रश्न सोडवण्यास प्राधान्य

By admin | Updated: February 3, 2015 13:21 IST

भारतीय जनता पक्षाने 'व्हिजन डॉक्युमेंट' सादर करत महिला सुरक्षा, वीज व पाणी प्रश्न सोडवण्यास आपले प्राधान्य असेल, असे आश्वासन दिल्लीवासियांना दिले.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - दिल्ली विधानसभा निवडणून अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेली असताना भारतीय जनता पक्षाने त्यांचे 'व्हिजन डॉक्युमेंट' सादर करत महिला सुरक्षा, वीज व पाणी प्रश्न सोडवण्यास आपले प्राधान्य असेल, असे आश्वासन दिल्लीवासियांना दिले. यावेळी प्रदेश अध्यक्ष सतीश उपाध्याय, भाजपाच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार किरण बेदी आणि डॉ. हर्षवर्धन उपस्थित होते.
दिल्लीला वर्ल्डक्लास शहर बनवू असे  आश्वासन यावेळी भाजपाने दिले. गरिबांना पक्की घरे, तरूणांचा विकास, महिला सुरक्षा, स्वस्त वीज, प्रत्येक घरात २४ तास पाणी , कामकाजात पारदर्शकता आणि डिजीटलायजेशन या मुद्यांना प्राधान्य दिले जाईल असेही यावेळी बाजपातर्फे सांगण्यात आले. आपले सरकार सत्तेत आल्यास दर महिन्याला आपण व आपले मंत्री रेडिओवरील 'दिल की बात'च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेऊ तसेच नवनव्या योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोचवू, असे किरण बेदी यांनी सांगितले.