शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
2
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
3
"कोणताच मार्ग नव्हता, जीव वाचवण्यासाठी..."; 8 महिन्यांच्या गर्भवतीने 20 फुटांवरुन मारली उडी अन्...
4
पाकिस्तानच्या अडचणीत आणखी वाढ! पीठ, डाळींच्या किंमती वाढणार; IMF'ने मदत केली नाही
5
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
6
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
7
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
8
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
9
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
10
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
11
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
12
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
13
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
14
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
15
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
16
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
17
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
18
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
19
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
20
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...

'अभिनंदन, तुम्ही आजोबा झाला, राणाला मुलगा झाला'; ऐकताच भाजपा नेत्यानं हवेत केली फायरिंग...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 5:40 PM

Jaunpur bjp leader video viral : या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. 

जौनपूर जिल्ह्यातील भाजपचे वरिष्ठ नेते दिनेश सिंह "बब्बू" यांना नातू झाल्याचं ऐकून खूपच खुश झाले. आजोबा झाल्याच्या आनंदात सगळे नियम धाब्यावर बसवत त्यांनी आपली लायसेंसची बंदूक  चालवून फायरिंग केली. इतंकच नाही तर त्यांनी फायरिंग करण्याचा एक व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट केला होता. दरम्यान काही वेळातच त्यांना हा व्हिडीओ सोशल मीडियावरून डिलीट केला आहे.  या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. 

विशेष म्हणजे डीएम, एसपी ऑफिस दिनेश यांच्या घरापासून काही पावलांच्या अतंरावर आहे. तरिही कशाहीची पर्वी करता, कोणालाही न घाबरतात त्यांना दणादण फायरिंग करायला सुरूवात केली. भाजप नेते दिनेश सिंह यांनी हुसेनाबाद कॉलनीतील आपल्या घराच्या परिसरात फायरींग केली आहे.  माणुसकीला सलाम! भाड्याच्या गाळ्यात उघडला दवाखाना; आता गरिबांवर १ रुपयात करताहेत उपचार

कुटुंबातील लोकांमध्ये उत्साह होता

ते गोळीबार करत असताना कुटुंबातील लोकही एकत्र उभे होते. व्हिडिओमध्ये असे दिसून आले आहे की जेव्हा त्यांनी पहिला  गोळीबार केला तेव्हा कुटुंबाच्या मागे उभे असलेले लोकही आनंदी दिसत आहेत. पहिल्या शॉटवर गोळीबार होताच एका महिलेचा आवाज येतो. ती म्हणते की, सुन्नी… एक झाले. दुसरा शॉट होताच बाई म्हणाली की दोन झाले आहेत. व्हिडिओसह भाजप नेत्यानं लिहिले होते की सर्व वडीलधाऱ्यांना सलाम. आज मला आजोबा होण्याचा बहुमान मिळाला. राणाला एक मुलगा आहे. माणुसकीला काळीमा! आधी मुक्या जीवाला दांड्यानं मारलं नंतर रस्त्यावरून नेलं फरपटत, व्हायरल फोटो 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलBJPभाजपाJara hatkeजरा हटकेPoliticsराजकारणCrime Newsगुन्हेगारी