शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Video : CoronaVirus: तुम्ही खूप छान काम करताय; कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमदारानं धरले पोलिसांचे पाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 20:53 IST

CoronaVirus : आपण घरातून बाहेर न पडता १०० टक्के लॉकडाऊन यशस्वी करून कोरोनावर मात करण्यास साथ देणं गरजेचं आहे.

ठळक मुद्देअरक्कूचे आमदार चेट्टी फाल्गुना यांनी पोलिसाचे पाय पकडून आभार व्यक्त केले आहेत.कोरोना युद्धाशी दिवसरात्र २४ लढत आहेत ते आरोग्य अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस दल.

हैदराबाद - कोरोनाच्या कहरामुळे भारताच्याच नाही तर अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाच्या नाकी नऊ आले आहेत. मात्र, कोरोना युद्धाशी दिवसरात्र २४ लढत आहेत ते आरोग्य अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस दल. पोलीस दलाचे आंध्र प्रदेशात तर एका आमदाराने चक्क पाय धरून कृतज्ञता व्यक्त केली आहे. अरक्कूचे आमदार चेट्टी फाल्गुना यांनी पोलिसाचे पाय पकडून आभार व्यक्त केले आहेत.पोलीस आणि आरोग्य विभागावर कामाचा प्रचंड ताण आहे. पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यांच्या कामाचं सर्वत्र कौतुकही होत असताना विशाखापट्टनम येथील एका आमदाराने चक्क पोलीस अधिकाऱ्यांचेच पाय धरले. कोरोनाच्या लढाईत सैनिकाप्रमाणे लढणाऱ्या पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी पोलिसांचे पाय धरले. अरक्कूचे आमदार चेट्टी फाल्गुना यांनी अहोरात्र काम करणाऱ्या पोलिसांचे अनोख्या पद्धतीने आभार मानले आहेत. पोलिसांना देखील आपल्याप्रमाणे कुटुंब आहे. तरीदेखील घर दार सोडून ते कोरोनाविरुद्धची लढाई हिम्मतीने लढत आहेत. त्यांना आपण घरातून बाहेर न पडता १०० टक्के लॉकडाऊन यशस्वी करून कोरोनावर मात करण्यास साथ देणं गरजेचं आहे.देशातील  कोरोना व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाचा विळखा आटोक्यात आणायचा असेल तर आपण पोलीस यंत्रणेला साहाय्य करून घरीच बसणं स्वीकारलं पाहिजे. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 1,637 वर पोहोचली आहे.  

 

टॅग्स :PoliceपोलिसAndhra Pradeshआंध्र प्रदेशcorona virusकोरोना वायरस बातम्याMLAआमदार