शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
5
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
6
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
7
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
8
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
9
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
10
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
11
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
12
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
13
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
14
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
15
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
16
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
17
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
18
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
19
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
20
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
Daily Top 2Weekly Top 5

भाजी विक्रेते, दुकानांवर काम करणाऱ्यांपासून कोरोनाचा सर्वाधिक धोका; केंद्रनं राज्यांना दिली अशी सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 15:34 IST

जिल्ह्यांत रुग्णांचे क्‍लस्‍टर्स अथवा मोठा उद्रेक होऊ शकतो. अशा प्रकारचा उद्रेक थांबवणे आवश्यक आहे. विशेषतः नव्या लोकेशनच्या ठिकाणी. तसेच सर्वाधिक लक्ष जीव वाचवण्यावर असायला हवे, असे भूषण यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देसर्वाधिक लक्ष जीव वाचवण्यावर असायला हवे, असेही भूषण यांनी म्हटले आहे.किराणा दुकानांवर काम करणारे आणि रस्त्यांवरील विक्रेत्यांपासून कोरोना पसरण्याचा धोका सर्वाधिक असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.भूषण यांनी हे पत्र, राज्‍यांचे अतिरिक्त मुख्य सचिव, मुख्य सचिव आणि आरोग्य सचिवांना लिहिले आहे.


नवी दिल्‍ली - किराणा दुकानांवर काम करणारे आणि रस्त्यांवरील विक्रेत्यांपासून कोरोना पसरण्याचा धोका सर्वाधिक असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. अशा लोकांमुळे मोठ्या प्रमाणावर लोक संक्रमित होऊ शकतात, असे केंद्रीय आरोग्य विभागाने म्हटले आहे. तसेच राज्‍य आणि केंद्रशासित प्रदेशांना, अशा लोकांची वेगाने तपासणी करण्यात यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे. आरोग्य मंत्राल्याने म्हटल्या प्रमाणे, यामुळे मृत्यू दर कमी होण्यासही मदत मिळू शकते. राज्‍ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी लिहिलेल्या पत्रात आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी हा सल्ला दिला आहे.

राज्यांनी वेगाने करावी तपासणी -
आरोग्य मंत्रालयाने या पत्रात म्हटले आहे, की "बंद असलेल्या कामाच्या ठिकाणी इंडस्ट्रिअल क्लस्‍टर्स असू शकतात, जेथे  अधिकांश कोरोनाबाधित असलेल्या ठिकानांवरून लोक येत आहेत. झोपडपट्ट्या, जेल, वृद्धाश्रमांतदेखील हॉटस्‍पॉट असू शकतात. या शिवाय किराणा दुकानवाले, भाजी विक्रेते आणि इतरही काही विक्रेते संक्रमणास कारणीभूत ठरू शकतात, असे भाग आणि अशा कोलांची तपासणी ICMR च्या गाइडलाइन्स प्रमाणे तसेच वेगाने होणे आवश्यक आहे."

'नव्या ठिकाणी संक्रमणाला आळा घालणे आवश्यक'
भूषण यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे, ऑक्सिजनची व्यवस्था आणि क्विक रिस्‍पान्स मॅकेनिझमच्या रुग्णवाहिका ट्रान्सपोर्ट सिस्‍टमचीही आवश्यकता आहे. अनेक राज्यांत रुग्णांना रुग्णवाहिका मिळण्यात अडचणी येत आहे. आता नव्या भागांत रुग्ण समोर येत आहेत. यावर भूषण म्हणाले, जिल्ह्यांत रुग्णांचे क्‍लस्‍टर्स अथवा मोठा उद्रेक होऊ शकतो. अशा प्रकारचा उद्रेक थांबवणे आवश्यक आहे, विशेषतः नव्या लोकेशनच्या ठिकाणी. तसेच सर्वाधिक लक्ष जीव वाचवण्यावर असायला हवे, असेही भूषण म्हणाले.

'डेथ-रेट कमी करणे मुख्य लक्ष्य' -
भूषण यांनी हे पत्र, राज्‍यांचे अतिरिक्त मुख्य सचिव, मुख्य सचिव आणि आरोग्य सचिवांना लिहिले आहे. या पत्रात, "आतापर्यंत आपण इतर देशांच्या तुलनेत चांगले काम केले आहे. आपला उद्देश मृत्‍यू-दर कमी करणे असायला हवा. आपण हे निश्चित करायला हवे, की हा दर 1 टक्क्याहून अधिक नसावा," असे म्हणण्यात आले आहे. तसेच, तपासणीचा वेग वाढवून रुग्णाना आयसोलेट अथवा अॅडमिट करणे आणि त्यांना चांगल्याप्रकारची वैद्यकीय सुविधा पुरवणे अथवा व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus vaccine : 50 टक्के प्रभावी ठरली तरी लोकांना दिली जाणार कोरोना लस

CoronaVirus Vaccine : प्रतीक्षा संपली! 12 ऑगस्टला जगातील पहिल्या कोरोना लसीचं रशिया करणार रजिस्ट्रेशन

CoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे! भारतालाही पुरवणार कोरोना लस

खूशखबर : 10 ऑगस्टपर्यंत येऊ शकते 'रशियन' कोरोना लस?; आरोग्य मंत्री म्हणाले, परीक्षण पूर्ण

Naagin Revenge : नाग पंचमीच्या दिवशी मारला 'नाग', नागिनीचा आतापर्यंत 26 जणांना चावा!

झटक्यात चमकलं मजुराचं नशीब; पाण्याने धुतली माती, मिळाले लाखोंचे हिरे

Corona Vaccine: पुण्याच्या सीरम इस्टिट्यूटचा मोठा दावा, सर्वात पहिले अन् सर्वात मोठ्या प्रमाणावर तयार करणार लस

तंबाखूपासून तयार केली कोरोना लस? मानवी चाचणीसाठी मागितली परवानगी...

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMarketबाजारhospitalहॉस्पिटल