शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
4
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
6
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
9
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
10
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
11
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
12
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
13
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
14
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
15
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
16
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
17
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
18
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
19
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
20
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
Daily Top 2Weekly Top 5

उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 19:41 IST

यावेळी त्यांनी मदत आणि बचाव कार्यांचा आढावा घेतला. तसेच, पीडित कुटुंबांची भेट घेऊन त्यांना आवश्यक त्या सर्व प्रकराच्या मदतीचे आश्वासन दिले. आता येथील जनजीवन हळूहळू सुरळीत होत आहे.

चमोली जिल्ह्यातील नंदानगर भागात ढगफुटी होऊन नुकत्याच आलेल्या आपत्तीनंतर, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी स्वतः शनिवारी (20 सप्टेंबर 2025) आपत्तीग्रस्त भागांना भेट दिली. यावेळी त्यांनी मदत आणि बचाव कार्यांचा आढावा घेतला. तसेच, पीडित कुटुंबांची भेट घेऊन त्यांना आवश्यक त्या सर्व प्रकराच्या मदतीचे आश्वासन दिले. आता येथील जनजीवन हळूहळू सुरळीत होत आहे.

यावेळी मुख्यमंत्री धामी यांनी मदत आणि बचाव कार्यांची माहिती घेतली. तसेच पीडितांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी  जिल्हा प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, त्यांनी प्रभावित कुटुंबांची भेट घेऊन त्यांचीही चौकशीकेली आणि सर्वतोपरी मदतीचा विश्वास दिला. तसेच, या आपत्तीच्या काळात राज्य सरकार पूर्णपणे आपल्या पाठीशी आहे. सर्व आवश्यक संसाधने प्राधान्याने उपलब्ध करून दिली जात आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मदत छावण्यांचे निरीक्षण करताना मुख्यमंत्र्यांनी अन्न, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा, स्वच्छता आणि तात्पुरत्या निवासस्थानांच्या सुविधांचाही आढावा घेतला. याच बरोबर, जनजीवन लवकरात लवकर सामान्य करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि भविष्यात आपत्तींना सामोरे जाण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांच्या दिशेने ठोस पावले उचलली जातील, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.

यावेळी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या टीम आणि लोकप्रतिनिधीही मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित होते. 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडfloodपूरlandslidesभूस्खलनBJPभाजपा