शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! कोरोनामुळे भाजपा आमदाराचा मृत्यू; काही दिवसांपूर्वी पत्नीचे झाले होते निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2020 12:41 IST

BJP MLA Surendra Singh Jeena : गेल्या दोन आठवड्यापासून दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात सुरेंद्र सिंह यांच्यावर उपचार सुरू होते.

ठळक मुद्देआमदार सुरेंद्र सिंह यांना उत्तराखंड भाजपाचा एक अनुभवी युवा चेहरा मानला जात होता. ते तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.

नवी दिल्ली : उत्तराखंडमधील भाजपाआमदार सुरेंद्र सिंह जीना यांचे कोरोनामुळे निधन झाले. कोरोनाचे संक्रमण झाल्यामुळे आमदार सुरेंद्र सिंह यांच्यावर दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात उपचार सुरू होते. सुरेंद्र सिंह हे अल्मोडा जिल्ह्यातील सल्ट या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडणूक आले होते. तर गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीचे ह्रदयविकाराने निधन झाले होते.

आमदार सुरेंद्र सिंह यांना गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. यानंतर गेल्या दोन आठवड्यापासून दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांची तब्येत दिवसेंदिवस अधिक खालावत होती. गुरुवारी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

आमदार सुरेंद्र सिंह यांना उत्तराखंड भाजपाचा एक अनुभवी युवा चेहरा मानला जात होता. ते तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. सुरेंद्र सिंह यांच्या अचानक जाण्यामुळे उत्तराखंडमध्ये भाजपाला मोठा झटका बसला असून त्यांची पोकळी कधीही भरून न निघाणारी असल्याची भावना व्यक्त होत आहे.

विकास मंडळाचे अध्यक्ष सुद्धा होतेसुरेंद्र सिंह हे 2006 मध्ये जीना कुमाऊं मंडळ विकास निगमच्या अध्यक्ष होते. 2007 मध्ये पहिल्यांदाच भिक्क्यासैंण या जागेवरून विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले. 2012 रोजी पुन्हा सल्ट या विभागातून आमदार म्हणून निवडून आले. 2017 मध्ये पुन्हा एकदा त्यांनी विजय मिळवला होता. वयाच्या 50 व्या वर्षी सुरेंद्र सिंह यांचे कोरोनामुळे निधन झाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाMLAआमदार