शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यापालांचा पुन्हा ब्रेक?
2
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
3
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
4
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
5
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
6
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
7
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
8
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
9
वयाची ७४ वर्षे, ७२ देशांची सफर; ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा एकटीनं जगप्रवास!
10
भूसंपादन घोटाळा : अविनाश पाठकसोबतचे आणखी ३ बडे मासे रडारवर! १५ मेपर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम
11
वर्षभरात १,०९८ कोटींवर चोरट्यांचा डल्ला; राज्यासाठी ‘एनसीआरबी’चा २०२४ चा धक्कादायक अहवाल
12
रेल्वेचा ‘मेगा’ गोंधळ ! सूचना नाही की घोषणा; सलग दुसऱ्या दिवशी कसारा मार्गाचा खोळंबा; प्रवाशांचा आक्रोश
13
..तर विद्रोहाची गाणी नक्कीच रस्त्यावर येतील!
14
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
15
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
16
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
17
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
18
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
19
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
20
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
Daily Top 2Weekly Top 5

उज्जैन कुंभमेळ्यात साधूंचा जल्लोष

By admin | Updated: May 30, 2016 00:00 IST

अनेक साधू महंत उज्जैनमध्ये स्थान करण्यासाठी दुरून येतात. कुंभमेळ्यात स्नान केल्यास पापातून मुक्ती मिळते अशी साधूंची श्रद्धा आहे. ( फोटो : निर्माण चौधरी)शहराच्या दक्षिण दिशेला एक मान-मंदिर वसलेले आहे. अनेक साधू-महंत या मंदिराला आवर्जून भेट देतातक्षिप्रा नदीच्या काठावर वसलेलं हे शहर अतिशय विलोभनीय असून हे शहर ‘विशाला’ ‘अवंती’ ‘अवंतिका’ अशा ...


अनेक साधू महंत उज्जैनमध्ये स्थान करण्यासाठी दुरून येतात. कुंभमेळ्यात स्नान केल्यास पापातून मुक्ती मिळते अशी साधूंची श्रद्धा आहे. ( फोटो : निर्माण चौधरी)





शहराच्या दक्षिण दिशेला एक मान-मंदिर वसलेले आहे. अनेक साधू-महंत या मंदिराला आवर्जून भेट देतात





क्षिप्रा नदीच्या काठावर वसलेलं हे शहर अतिशय विलोभनीय असून हे शहर ‘विशाला’ ‘अवंती’ ‘अवंतिका’ अशा अनेक नावांनी ओळखलं जातं.





अयोध्या मथुरा हरिद्वार काशी या तीर्थक्षेत्रांसारखेच उज्जैनला हिंदू जनमानसात पवित्र तीर्थाचं स्थान आहे





उज्जैन प्राचीन काळात माळवा प्रदेशाची राजधानी होती जी आता मध्य प्रदेशाअंतर्गत येते.





उज्जैन नगर धार्मिकदृष्ट्या अतिशय प्रसिद्ध आणि प्राचीन आहे. या नगराचा उल्लेख महाभारतात सुद्धा येतो. महाराजा विक्रमादित्य यांची हीच राजधानी होती.





२१ एप्रिल २०१६ पासून ते २१ मे २०१६ पर्यंत देवनगरी उज्जैन येथे कुंभमेळा झाला. उज्जैनमध्ये दर १२ वर्षांनी कुंभमेळा होतो.