शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
3
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांना भाजपाला इशारा
4
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
5
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
6
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
7
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
8
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
9
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
10
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
11
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
12
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
13
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
14
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
15
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
16
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
17
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
18
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
19
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
20
प्रज्ज्वलचे अश्लील व्हिडीओ कोणी लिक केले ?

मुख्यमंत्र्यांच्या कुत्र्याचा मृत्यू; दोन डॉक्टरांना ५ वर्षांचा तुरुंगवास घडणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 4:06 PM

दोन डॉक्टरांविरोधात एफआयआर दाखल

हैदराबाद: तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या कुत्र्याचा आजारामुळे मृत्यू झाला आहे. हस्की जातीच्या कुत्र्याच्या मृत्यूनंतर पोलिसांनी डॉक्टरांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. बंजारा हिल्स पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. यामध्ये दोषी आढळल्यास डॉक्टरांना ५ वर्षांचा तुरुंगवास घडू शकतो. चंद्रशेखर राव यांच्या कुत्र्याचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी अ‍ॅनिमल केअर क्लिनिकच्या डॉक्टर लक्ष्मी आणि डॉक्टर रणजीत यांच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ४२९ आणि ११ च्या अंतर्गत एफआयएर दाखल केला. ११ महिन्यांच्या हस्कीची प्रकृती बुधवार संध्याकाळपर्यंत उत्तम होती. मात्र त्यानंतर तो अचानक आजारी पडला. यानंतर राव यांच्या बंगल्यातील कर्मचाऱ्यांनी याबद्दलची माहिती डॉक्टर रणजीत यांना दिली.  हस्कीला १०८ डिग्री ताप असल्याची माहिती तपासणी केल्यानंतर रणजीत यांना समजली. त्यांनी कुत्र्याला औषध दिलं आणि त्याला अ‍ॅनिमल केअर क्लिनिकमध्ये पुढील उपचारांसाठी दाखल केलं. क्लिनिकमध्ये दाखल केल्यानंतर हस्कीचा मृत्यू झाला. राव यांच्या निवासस्थानी नऊ पाळीव कुत्रे आहेत. आसिफ अली खान या कुत्र्यांची काळजी घेतात.  

टॅग्स :dogकुत्राDeathमृत्यूdoctorडॉक्टर