शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

नायलॉन मांज्यािवरुद्ध जनजागृती करून राहुलला श्रद्धांजली

By admin | Updated: January 15, 2015 22:32 IST

नायलॉन मांज्यािवरुद्ध जनजागृती करून राहुलला श्रद्धांजली

नायलॉन मांज्यािवरुद्ध जनजागृती करून राहुलला श्रद्धांजली
पिहले वषर्श्राद्ध : आठवणीने गिहवरले एकता शारदा उत्सव मंडळ
नागपूर : राहुल फारच उत्साही होता़ िमत्रांकडचा काही कायर्क्रम असो की शारदा उत्सवाचे आयोजन, हा िदलदार पोरगा सगळ्यात आधी िदसायचा़ परंतु मनात नसतानाही ऐन संक्रांतीच्या िदवशी त्याला कामावर जावे लागले अन् घरापासून काहीच अंतरावर नायलॉन मांज्याच्या रूपात आलेल्या काळाने त्याच्यावर घाला घातला़ या दुदैर्वी घटनेला एक वषर् पूणर् झाले़ ज्या नायलॉन मांज्यामुळे राहुलचा मृत्यू झाला त्याच्याच फासात आणखी कुणी अडकू नये म्हणून राहुलच्या िमत्रांनी त्याच्या पिहल्या स्मृितिदनी हुडकेश्वर-नरसाळा पिरसरात नायलॉन मांज्यािवरुद्ध जनजागृती करून राहुलला श्रद्धांजली अपर्ण केली़
राहुल िवश्वनाथ नागपुरे असे राहुलचे पूणर् नाव. हुडकेश्वर पिरसरात राहणारा राहुल मागच्या संक्रांतीला आपल्या दुचाकीवरून ऑिफसला जात होता. राहुल एमआयडीसीतील एका कंपनीत काम करायचा़ सकाळी राहुल बाईकनं ऑिफसला िनघाला. त्यानं हेल्मेटही घातलं होतं. म्हाळगी नगर पिरसरातील एका दुकानासमोर मांजा लटकत होता. तो राहुलच्या गळ्यात अडकला आिण त्याला गंभीर इजा झाली. रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या राहुलला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण ितथं त्याला मृत घोिषत करण्यात आले. संक्रांतीच्या सणािदवशी उमेदीचा मुलगा गेल्यानं राहुलच्या कुटुंबावर शोककळा पसरली तर मनिमळावू असलेल्या राहुलच्या जाण्यानं िमत्रपिरवारालाही धक्का बसला. या धक्क्यातून राहुलचे कुटुंब व िमत्र अद्यापही सावरलेले नाही़ म्हणूनच त्यांनी आज राहुलच्या पिहल्या स्मृितिदनी राहुलच्या छायािचत्राचे होिडर्ंग बनवून त्याला श्रद्धांजली अपर्ण केली व पिरसरातील नागिरकांना नायलॉन मांजा न वापरण्याचे आवाहन केले़ यावेळी गजू कुकडकर, काितर्क बोबडे, अजय वाघमारे, गोपाल कळमकर, हषर्ल कळसकर, राहुल पथ्थे, गुड्डू भाबेकर, बाल्या रावंडे व प्रज्ज्वल िहरुळकर उपिस्थत होते़

-----------
फोटो----राहुल नागपुरे नावाने रॅपवर टाकला आहे़