शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 10:20 IST

Train Ticket Booking Rules: रेल्वेतील लोअर बर्थ मिळण्यासंदर्भात प्रवासी वारंवार तक्रार करत असतात. यामुळे यासंदर्भातील नियमासंदर्भात माहिती असणेही अत्यंत आवश्यक आहे...

Train Ticket Booking Rules: भारतीय रेल्वेची तिकीट बुकिंग प्रक्रिया आणखी सहज सोपी आणि पारदर्शक असावी या दृष्टीने भारतीय रेल्वे सातत्याने प्रयत्न करत असते. याच दृष्टीने, या वर्षाच्या सुरुवातीला रेल्वेने ‘RailOne’ नावाचे सुपर अ‍ॅप सुरू केले आहे. या अ‍ॅपद्वारे प्रवासी आरक्षित तसेच अनारक्षित तिकीटही बुक करू शकतात. याशिवाय रेल्वेशी संबंधित विविध प्रवासी सेवांसाठीही हे अ‍ॅप ‘वन-स्टॉप सोल्यूशन’ म्हणून काम करते.

रेल्वेतील लोअर बर्थ मिळण्यासंदर्भात प्रवासी वारंवार तक्रार करत असतात. यामुळे यासंदर्भातील नियमासंदर्भात माहिती असणेही अत्यंत आवश्यक आहे. संगणकीकृत आरक्षण प्रणालीत वरिष्ठ नागरिक, 45 वर्षांवरील महिला प्रवासी तसेच गर्भवती महिलांना लोअर बर्थ देण्याची विशेष तरतूद करण्यात आली आहे. मात्र ही सुविधा आसनांच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे. महत्वाचे म्हणजे, तिकीट तपासणी अधिकाऱ्यांना (TTE) देखील प्रवासादरम्यान रिकामा असलेला लोअर बर्थ पात्र प्रवाशांना देण्याचा अधिकार देण्यात आला आहे. म्हणजेच आरक्षणावेळी लोअर बर्थ न मिळाल्यास आणि एखादा लोअर बर्थ रिकामा असल्यास, टीटीई तो बर्थ संबंधित प्रवाशाला देऊ शकतो.

ऑनलाइन बुकिंग करताना प्रवाशांकडे “बुक ओनली इफ लोअर बर्थ इज अवेलेबल” हा विशेष पर्यायही उपलब्ध आहे. हा पर्याय निवडल्यास लोअर बर्थ नसेल तर तिकीटच बुक होणार नाही, यामुळे प्रवाशांना आपल्या पसंतीची आसनव्यवस्था निश्चित करता येते.

झोपण्याचा नियम - रेल्वेच्या नियमानुसार रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत प्रवाशांना आपल्या निश्चित बर्थवर झोपण्याची परवानगी असते, तर दिवसा बसण्याची व्यवस्था असते. RAC तिकिटधारक आणि साइड अप्पर बर्थ असलेल्या प्रवाशांमध्ये दिवसा बसण्याची जागा शेअर केली जाते, मात्र रात्री लोअर बर्थचा अधिकार फक्त त्या बर्थधारकाकडेच असतो.

याशिवाय, आरक्षित तिकिटांसाठीची अग्रिम आरक्षण मुदत (ARP) 120 दिवसांवरून कमी करून 60 दिवस करण्यात आली आहे, म्हणजे प्रवासी आता प्रवासाच्या तारखेपूर्वी 60 दिवसांपर्यंत तिकिटे बुक करू शकतात. 

English
हिंदी सारांश
Web Title : New train ticket booking rules: Lower berths, sleep timings defined!

Web Summary : Indian Railways updates ticket booking. Seniors, women get lower berths if available. TTEs can allocate vacant berths. Sleep time: 10 PM to 6 AM. Advance booking: 60 days.
टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेpassengerप्रवासीrailwayरेल्वेIRCTCआयआरसीटीसी