गुरूवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद

By Admin | Updated: August 31, 2015 21:30 IST2015-08-31T21:30:30+5:302015-08-31T21:30:30+5:30

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणार्‍या लष्कर, पर्वती, एसएनडीटी, वारजे, नवीन होळकर, वडगाव जलशुध्दीकरण केंद्रामध्ये पंपिंग आणि स्थापत्य दुरूस्तीची कामे करण्यात येणार असल्याने गुरूवारी, ३ सप्तेंबर रोजी संपुर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असे असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.

On Thursday, water supply to the entire city was closed | गुरूवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद

गुरूवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद

णे : शहराला पाणीपुरवठा करणार्‍या लष्कर, पर्वती, एसएनडीटी, वारजे, नवीन होळकर, वडगाव जलशुध्दीकरण केंद्रामध्ये पंपिंग आणि स्थापत्य दुरूस्तीची कामे करण्यात येणार असल्याने गुरूवारी, ३ सप्तेंबर रोजी संपुर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असे असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.
पाणीपुरवठा बंद असणारा भाग पुढीलप्रमाणे
पर्वती जलकेंद्र - सर्व पेठा, दत्तवाडी, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, पर्वती, सहकारनगर, सातारा रोड, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वे रोड, एसएनडीटी, एरंडवणा, कोथरूड, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वरनगर, साईबाबानगर, सर्व्हेनं ४२, ४६ (कोंढवा खुर्द), पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती, वडगाव जलकेंद्र, हिंगणे, आंनदनगर, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक
चतु:श्रृंगी, एसएनडीटी, वारजे जलकेंद्र - पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:श्रृंगी परिसर, गोखलेनगर, जनवाडी रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक, किष्किंदानगर, रामबाग कॉलनी, डावी उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज, महात्मा सोसायटी, गुरू गणेशनगर, पुणे विद्यापीठ परिसर, वारजे हायवे, माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, अतुलनगर, शाहू कॉलनी, वारजे जलशुध्दीकरण, औंध, बावधन, सुस, सुतारवाडी, भुगाव रोड
लष्कर जलकेंद्र - लष्कर भाग, पुणे स्टेशन, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणीनगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी, वडगावशेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर, सातववाडी
नवीन होळकर पंपिग - विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर, नगररोड
........

Web Title: On Thursday, water supply to the entire city was closed