शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

बडोद्यात तीन मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू, अनेक जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 07:51 IST

घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे. सोमवारी रात्री उशिरा ही दुर्घटना घडली.

ठळक मुद्देबांधकाम सुरु असलेली ही तीन मजली इमारत आधीपासूनच एका बाजूला झुकलेली होती.

बडोदा : गुजरातमधील बडोद्यातील बावामाणपुरा परिसरातील बांधकाम सुरु असलेली तीन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे. सोमवारी रात्री उशिरा ही दुर्घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, बांधकाम सुरु असलेली ही तीन मजली इमारत आधीपासूनच एका बाजूला झुकलेली होती. याबाबत येथील लोकांनी प्रशासनाकडे तक्रारही केली होती. दरम्यान, सोमवारी रात्री उशिरा ही इमारत कोसळली. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, इमारत कोसळल्याने येथील अनेक वाहनांचेही नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळाताच बचावकार्यासाठी सर्व टीम घटनास्थळी पोहोचल्या. तसेच सध्या या इमारतीखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

दरम्यान, महिनाभरापूर्वीही अहमदाबादमध्ये एक व्यावसायिक इमारत कोसळली होती. त्यामध्येही एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. याशिवाय, काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील भिवंडीमध्ये इमारत कोसळल्याची घटना घडली होती. भिवंडीमध्ये गेल्या २१ सप्टेंबरला पहाटे ३.४५ च्या सुमारास पटेल कंपाऊंडची जुनी जीलानी इमारत कोसळली होती. या दुर्घटनेत ४० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.  

टॅग्स :GujaratगुजरातBuilding Collapseइमारत दुर्घटना