शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

आव्हाणे अतिसार प्रकरणी तीन कर्मचारी निलंबित अधिकारी, ग्रा.पं. सदस्यांना नोटिसा : सदोष मनुष्यवधाबाबत कार्यवाहीचाही विचार

By admin | Updated: June 9, 2016 22:45 IST

जळगाव : आव्हाणे ता. जळगाव येथेे पसरलेल्या अतिसाराच्या साथप्रकरणी जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामविकास अधिकारी, कानळदा आरोग्य केंद्रांतर्गत कार्यरत आरोग्य सेविका व आरोग्य सेविक यांना गुरुवारी निलंबित केले आहे. तर आव्हाणे ग्रामपंचायत सदस्यांसह कानळदा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकरणी आरोग्य केंद्राचे दोषी अधिकारी व ग्रा.पं.चे पदाधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासंबंधी जि.प.प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे.

जळगाव : आव्हाणे ता. जळगाव येथेे पसरलेल्या अतिसाराच्या साथप्रकरणी जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामविकास अधिकारी, कानळदा आरोग्य केंद्रांतर्गत कार्यरत आरोग्य सेविका व आरोग्य सेविक यांना गुरुवारी निलंबित केले आहे. तर आव्हाणे ग्रामपंचायत सदस्यांसह कानळदा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकरणी आरोग्य केंद्राचे दोषी अधिकारी व ग्रा.पं.चे पदाधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासंबंधी जि.प.प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे.

गावात पसरलेल्या अतिसाराच्या साथीमुळे २५ रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. सीईओ आस्तिककुमार पांडेय यांनी आव्हाणे येथे बुधवारी पाहणीदेखील केली. पाणीपुरवठ्यासंबंधी अनेक गंभीर बाबी आढळल्याने जि.प.प्रशासनाने ग्रामविकास अधिकारी डी.व्ही दोडके, आरोग्यसेवक ज्ञानेश्वर भिमराव चव्हाण (फुपनगरी आरोग्य उपकेंद्र), आरोग्यसेविका नज्जो बरकत पठाण यांना निलंबित केले आहे. तर ग्रामपंचायत सदस्य यांना ग्रा.पं. अधिनियम १९५८ चे कलम ४५ नुसार कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी १४३,१४४, १४४(अ) प्रमाणे नोटीस बजाविण्यात आली आहे. तसेच ग्रा.पं.सदस्यांवर भारतीय दंड संहिता कलम ३०४ नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये याबाबत स्वतंत्र्य नोटीसही प्रशासनाने बजावली आहे.

ग्रामपंचायत सदस्य तथा सरपंच वत्सलाबाई रामा मोरे, उपसंरपंच नामदेव पंुडलीक पाटील, छगन पांडुरंग पाटील, हर्षल प्रल्हाद चौधरी, सै.जहूर सै.अब्दुल , गोकुळराम ज्योतीराम सपकाळे, ग.भा.हिराबाई शांताराम ढोले, कमलबी शे.अजीज , सीमा गोपाल पाटील, प्रतिभा रघुनाथ नन्नवरे, शालीक बी अस्लम पिंजारी, कैलास मंगल पाटील, शोभा गोपाल चौधरी यांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहे.

तर कानळदा प्राथमिक आरोग्य केद्राचे वैदयकिय अधिकारी डॉ.मुरलीधर नारायण शे˜ीवार यांनादेखील साथरोगसंबंधी पूर्व उपाययोजना न कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आलेली आहे.