शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

सुनंदा प्रकरणाच्या तपासात कुठलाही राजकीय दबाव नाही -राजनाथिसंग

By admin | Updated: January 15, 2015 22:33 IST

नवी िदल्ली : सुनंदा पुष्कर मृत्युप्रकरणाच्या तपासात कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव नाही़ िदल्ली पोलीस या प्रकरणाचा िनष्पक्ष तपास करीत आहेत, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय गृहमंत्री राजनाथिसंग यांनी गुरुवारी िदली़

नवी िदल्ली : सुनंदा पुष्कर मृत्युप्रकरणाच्या तपासात कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव नाही़ िदल्ली पोलीस या प्रकरणाचा िनष्पक्ष तपास करीत आहेत, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय गृहमंत्री राजनाथिसंग यांनी गुरुवारी िदली़
सुनंदा पुष्कर यांचे पती आिण काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी अलीकडे तपासकत्यार्ंवर कुठलाही राजकीय दबाव न टाकता, या प्रकरणाची िनष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली होती़ काँग्रेसनेही याप्रकरणी थरुर यांच्यािवरुद्ध भ्रामक प्रचार केला जात असल्याचा आरोप केला होता़ या पाश्वर्भूमीवर पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना राजनाथिसंग यांनी उपरोक्त स्पष्टोक्ती िदली़ िदल्ली पोलीस प्रत्येक तपास िनष्पक्षपणे करतात़ आमच्याकडून कुठलेही िनदेर्श देण्यात आलेले नाहीत, असे ते म्हणाले़
१७ जानेवारी २०१४ ला िदल्लीच्या एका पंचतारांिकत हॉटेलात सुनंदा मृतावस्थेत आढळल्या होत्या़ िदल्ली पोिलसांनी अलीकडे त्यांच्या मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवला आहे़