शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

भीम अॅपमध्ये दिला जाणार आणखी सात भाषांचा पर्याय

By admin | Updated: January 24, 2017 21:29 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी कॅशलेस व्यवहार करण्याचा उद्देशाने भारत इंटरफेस फॉर मनी (BHIM) या अॅपचे लाँचिंग केले.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी कॅशलेस व्यवहार करण्याचा उद्देशाने भारत इंटरफेस फॉर मनी (BHIM) या अॅपचे लाँचिंग केले. सध्या हे भारतातील लोकप्रिय अँड्रॉईड अॅप आहे. यामध्ये सध्या हिंदी आणि इंग्रजी भाषांचा पर्याय देण्यात आल्या असून येत्या काही दिवसात युजर्ससाठी भारतातील सात भाषांचा पर्याय देण्यात येणार आहे. यामध्ये गुजराती, बंगाली, कन्नड, ओडिसा, तमीळ, मल्याळम आणि तेलगू या प्रादेशिक भाषा आहेत. 
लाईव्हमिंटने दिलेल्या माहितीनुसार, भीम (BHIM) अॅप वापरणे अधिक सोयीस्कर करण्याच्या दृष्टीने भारतातील आणखी सात भाषांचा यामध्ये समावेश करण्यासंदर्भात अॅप डेव्हलपमेंटला सूचना देण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. तसेच, या सात प्रादेशिक भाषांचा समावेश झाल्यानंतर पुढच्या चार महिन्यात मराठी, पंजाबी, असामी अशा अन्य काही भाषांचा समावेश या अॅपमध्ये करण्यात येणार असल्याचे समजते. दरम्यान, यामुळे आता युजर्सला आपल्याला हव्या त्या भाषेचा पर्याय निवडून व्यवहार करता येणार आहे. 
भीम अॅपचे लाँचिंग करण्यात आल्यानंतर अवघ्या 10 दिवसांत गुगल प्ले स्टोरमधून हे अॅप  10 मिलियन युजर्संनी डाऊनलोड केले.