शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धाराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
4
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
5
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
6
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
7
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
8
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
9
अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न 
10
भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी
11
Maharashtra Din 2026 Wishes: महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मराठमोळा सण
12
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
13
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
14
१ मे वैशाख पौर्णिमा: रात्री ९ ते १२ दरम्यान करा 'हा' सोपा उपाय; चंद्र देव पूर्ण करतील सर्व इच्छा!
15
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
16
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
17
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
18
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
19
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
20
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 13:00 IST

सध्या तपास यंत्रणा मुजम्मिलची सखोल चौकशी करत असून त्याच्या फोनही खंगाळला जात आहे.

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार ब्लास्टनंतर, तपास यंत्रणांकडून कसून तपास सुरू असून सातत्याने नवनवी माहिती समोर येत आहे. या हल्ल्यात नऊ जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान आपण आणि आपला सहकारी 'उमर'ने या हल्ल्याचा कट रचला होता, असे मुख्य संशयित मुजम्मिलने चौकशीत दरम्यान कबूल केले आहे. सध्या तपास यंत्रणा मुजम्मिलची सखोल चौकशी करत असून त्याच्या फोनही खंगाळला जात आहे.

‘26 जानेवारी’ला मोठ्या हल्ल्याची तयारी होती - संबंधित प्रकरणासंदर्भात एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, मुजम्मिलने पुढील वर्षी 26 जानेवारी रोजी राजधानी दिल्लीत मोठ्या घातपात करण्याचा कट आखला होता. या कटात लाल किल्ल्यासह अनेक ठिकाणी एकाच वेळी स्फोट घडवण्याचा डाव होता. एवढेच नाही तर, आपण सुरुवातीला दिवाळीच्या काळात गर्दीच्या ठिकाणी हल्ला करण्याचे ठरवले होते, मात्र नंतर, तो प्लॅन पुढे ढकलला आणि 26 जानेवारीला हल्ला करण्याचे ठरवले, असेही त्याने चौकशी दरम्यान सांगितले.

फरीदाबादमधील ‘अल फलाह’ विद्यापीठाशी संबंध -मुजम्मिल फरीदाबादमधील अल फलाह विद्यापीठात वरिष्ठ डॉक्टर म्हणून कार्यरत होता, तर स्फोटात सहभागी असलेला उमरही त्याच विद्यापीठात काम करत होता. पोलिसांच्या मते, या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार मुजम्मिलच असून स्फोटावेळी उमरचा मृत्यू झाला असावा, अशी शंकाही पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

'व्हाईट कॉलर टेरर इकोसिस्टम' -सुरुवातीच्या तपासानुसार, लाल किल्ल्यासमोर झालेल्या स्फोटात अनेक सुक्षित लोक आणि मेडिकल प्रोफेशनल्सचाही समावेश आहे. महत्वाचे म्हणजे, जम्मू-काश्मीर पोलिसांनी या गटाला 'व्हाईट कॉलर टेरर इकोसिस्टम' (White Collar Terror Ecosystem) असे नाव दिले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Delhi Blast: Diwali plan foiled; January 26th attack plotted.

Web Summary : Delhi blast suspect confessed to planning attacks with an accomplice. Initially targeting Diwali, they shifted focus to a larger Republic Day assault on Delhi, including Red Fort. The suspect, a doctor, and his accomplice had ties to a Faridabad university.
टॅग्स :delhiदिल्लीTerrorismदहशतवादBlastस्फोटPoliceपोलिस