शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
4
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धाराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
5
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
6
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
7
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
8
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
9
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
10
अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न 
11
भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी
12
Maharashtra Din 2026 Wishes: महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मराठमोळा सण
13
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
14
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
15
१ मे वैशाख पौर्णिमा: रात्री ९ ते १२ दरम्यान करा 'हा' सोपा उपाय; चंद्र देव पूर्ण करतील सर्व इच्छा!
16
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
17
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
18
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
19
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
20
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
Daily Top 2Weekly Top 5

अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 12:42 IST

Himachal Pradesh Wedding News: बदलत्या काळासोबत सध्या समाजात होणारी काही लग्नं चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यात हिमाचल प्रदेशमध्ये एक लग्न चर्चेत आलं आहे. येथे ६६ वर्षांच्या एका वृद्धाने ३५ वर्षांच्या तरुणीसोबत लग्न केलं आहे.

बदलत्या काळासोबत सध्या समाजात होणारी काही लग्नं चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यात हिमाचल प्रदेशमध्ये काही महिन्यांपूर्वी दोन भावांनी एकाच मुलीशी केलेल्या लग्नाची खूप चर्चा झाली होती. त्यानंतर आता हिमाचलमधील आणखी एक लग्न चर्चेत आलं आहे. येथे ६६ वर्षांच्या एका वृद्धाने ३५ वर्षांच्या तरुणीसोबत लग्न केलं आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कुल्लू जिल्ह्यातील बंजार क्षेत्रात असलेल्या थरिम्बला गावातील ६६ वर्षांच्या सोम देव यांनी ३५ वर्षांच्या तरुणीसोबत लग्न केलं. या लग्नाला आता एक महिना लोटला आहे. तसेच आता या लग्नसोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

यापैकी एका व्हिडीओमध्ये सोमदेव आणि त्यांची पत्नी रस्त्याने जात असताना एक महिला त्यांना विचारते की, तुम्हा दोघांमधील नातं काय आहे? त्यावर सोम देव  यांनी आम्ही पती पत्नी आहोत, असे सांगितले. तसेच आपलं वय ६६ वर्षे आणि पत्नीचं वय ३५ वर्षे आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच आपली पत्नी सैंज येथील तरमेडा येथील रहिवासी आहे, अशेही त्यांनी सांगितले.  त्यानंतर ती महिला त्या दोघांनाही आनंदी राहा, असे सांगते. तसेच पतीची सेवा कर असा सल्ला त्या तरुणीला देते. त्यावर ती तरुणीही होकार देते.

दरम्यान, या लग्नाची आणि पती-पत्नीची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. तसेच ते नाच-गात अललेले व्हिडीओ शेअर केले जात आहेत. काही युझर्स जोड्या वर जुळवल्या जातात, असे म्हणत आहेत. तर एकाने मात्र ज्यांचं लग्न ठरत नाही आहे त्यांच्यासाठी ही बातमी जखमेवर मीठ चोळणारी आहे, असे म्हटले आहे.   

English
हिंदी सारांश
Web Title : Himachal: 66-year-old marries 35-year-old; wedding video goes viral.

Web Summary : A 66-year-old man from Himachal Pradesh married a 35-year-old woman. The wedding in Kullu district has sparked social media buzz, with videos of the couple going viral and drawing mixed reactions.
टॅग्स :marriageलग्नWeddingशुभविवाहHimachal Pradeshहिमाचल प्रदेशJara hatkeजरा हटके