शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

१ मे वैशाख पौर्णिमा: रात्री ९ ते १२ दरम्यान करा 'हा' सोपा उपाय; चंद्र देव पूर्ण करतील सर्व इच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 12:52 IST

Vaishakh Purnima 2026: १ मे रोजी वैशाख तथा बुद्ध पौर्णिमा आहे, त्या रात्री इच्छित मनोकामनापूर्तीसाठी दिलेला उपाय अवश्य करा.

१ मे २०२६ रोजी येणारी वैशाख पौर्णिमा (जी बुद्ध पौर्णिमा म्हणूनही साजरी केली जाते) ही आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत फलदायी मानली जाते. चंद्र हा मनाचा कारक आहे आणि पौर्णिमेच्या रात्री तो आपल्या पूर्ण कलांनी फुललेला असतो. या खास मुहूर्तावर चंद्राची उपासना केल्यास जीवनातील अनेक अडचणी दूर होतात. ती उपासना कशी करायची ते जाणून घेऊ. 

हे ही वाचा : Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!

ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमेच्या रात्री चंद्राची ऊर्जा पृथ्वीवर सर्वाधिक असते. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी काही विशेष उपाय केल्यास मनुष्याला मानसिक शांती मिळतेच, पण त्यासोबतच आर्थिक आणि भौतिक सुखांची प्राप्ती देखील होते. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही गोष्टींची कमतरता जाणवत असेल, तर १ मे च्या रात्री वैशाख पौर्णिमेला ज्योतिषी अरुण कुमार व्यास यांनी सांगितलेला हा एक सोपा 'पाण्याचा' उपाय नक्की करून पहा.

इच्छापूर्तीसाठी करा 'हा' सोपा विधी

हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही अवघड विधीची किंवा महाग साहित्याची गरज नाही. केवळ श्रद्धा आणि भक्ती महत्त्वाची आहे.

वेळ: रात्री ९:०० ते १२:०० च्या दरम्यान हा उपाय करणे अत्यंत प्रभावी ठरते.

साहित्य: एक तांब्या किंवा पेला भरून शुद्ध पाणी आणि थोड्या अक्षता (अखंड तांदूळ).

हे ही वाचा : अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 

विधी : 

१. रात्री ९ ते १२ या वेळेत एका स्वच्छ पेल्यात पाणी घ्या.

२. त्या पाण्यात थोड्या अक्षता टाका. (अक्षता पांढऱ्या रंगाच्या आणि अखंड असाव्यात, कारण पांढरा रंग चंद्राला प्रिय आहे).

३. त्यानंतर हे पाणी हातात घेऊन चंद्राच्या दिशेने पाहत (अर्घ्य देताना) हळूहळू सोडा.

४. अर्घ्य देताना मनातल्या मनात चंद्र देवाचे स्मरण करा.

हे ही वाचा : Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!

या उपायाचे महत्त्व काय?

असे मानले जाते की, वैशाख पौर्णिमेच्या या शुभ मुहूर्तावर चंद्राला अर्घ्य दिल्यास, तुमच्या मनात असलेल्या पण प्रगट न केलेल्या इच्छा देखील चंद्र देव पूर्ण करतात. ज्या गोष्टींची तुम्हाला आयुष्यात कमतरता जाणवते, ती उणीव भरून काढण्यासाठी चंद्राची ही शीतलता आणि ऊर्जा कारणीभूत ठरते. पाहा व्हिडीओ - 

English
हिंदी सारांश
Web Title : Fulfill Desires on Vaishakh Purnima: Easy Moon Ritual for Success

Web Summary : On Vaishakh Purnima, worship the moon between 9 PM and 12 AM for wish fulfillment. By offering water mixed with rice while chanting to the moon, one can gain mental peace, financial stability, and overall well-being. This simple ritual, requiring only faith, is believed to fulfill desires.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषPuja Vidhiपूजा विधीBuddha Purnimaबुद्ध पौर्णिमाTraditional Ritualsपारंपारिक विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सण