शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रज्ञान स्थानिक असायला हवे -मोदी

By admin | Updated: August 23, 2014 02:00 IST

सामान्य जनतेच्या समस्यांवर अभिनव तोडगा काढण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्थांनी (आयआयटी) एकत्र येण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

नवी दिल्ली : सामान्य जनतेच्या समस्यांवर अभिनव तोडगा काढण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्थांनी (आयआयटी) एकत्र येण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भारत ज्या उत्पादनाच्या आयातीवर अवलंबून आहे, त्याचे उत्पादन करण्याचे आव्हान आयआयटींनी स्वीकारले पाहिजे, असेही मोदी म्हणाले.
राष्ट्रपती भवनात आयआयटी बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष आणि संचालकांची  परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी मोदी बोलत होते. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते. 
विज्ञान सर्वव्यापी आहे, तंत्रज्ञान स्थानिक असायला हवे, असे सांगून देशातील जनतेच्या जीवनात सकारात्मक बदल आणण्याचे आवाहन पंतप्रधानांनी आयआयटीला केले.  भारत आयातीवर असलेले अनेक क्षेत्रंचा उल्लेख मोदींनी केला. यामध्ये प्रामुख्याने संरक्षण उपकरणो, आरोग्य यासह चलनाच्या छपाईसाठी लागणारी शाई आणि अश्रूधुराच्या नळकांडय़ा यासारख्या संवेदनशील आणि सुरक्षा संबंधी वस्तूंचा देखील समावेश आहे. त्यांनी अशा वस्तू तयार करण्यासाठी आवश्यक प्रतिभा भारतात असल्याचे प्रतिपादन केले. 
या वस्तू तयार करण्यासाठी आवश्यक प्रतिभा आपल्या देशात नाही, यावर आपला विश्वास नाही, असे सांगून आयआयटींनी अशा वस्तूंच्या निर्मितीचे आव्हान स्वीकारावे असे आवाहनही त्यांनी केले. (वृत्तसंस्था)
 
मोदींविरुद्धचा खटला मागे
4लोकसभा निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध सुरू असलेली खटल्याची कार्यवाही महानगर दंडाधिका:यांनी शुक्रवारी मागे घेतली. गुजरात पोलिसांनी मोदींना क्लीन चिट देत याबाबत सादर केलेले प्रकरण बंद करण्यासंबंधी अहवाल (क्लोजर रिपोर्ट) स्वीकारत दंडाधिका:यांनी खटला रद्द करण्याचा आदेश दिला.आचारसंहितेच्या उल्लंघनाचा कोणताही गुन्हा घडला नसल्यामुळे कोणतीही कारवाई करता येणार नाही, असे पटेल यांनी स्पष्ट केले.