सारांश

By Admin | Updated: August 31, 2015 00:24 IST2015-08-31T00:24:30+5:302015-08-31T00:24:30+5:30

Summary | सारांश

सारांश

>राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्घाटन
पुणे: कन्नड संघाच्या कावेरी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या शुभारंभ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ.संजयकुमार दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. कन्नड संघाचे खजिनदार बी. बी. राव, प्राचार्य डॉ. एस. बी. खरोसेकर, उपप्राचार्या सुचिस्मिता मोहंती आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन चित्रा उचिल यांनी केले. कार्यक्रम अधिकारी प्रा.आनंद बुध्दीकोट यांनी आभार मानले.
----------------------------

Web Title: Summary