शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
5
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
6
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
7
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
8
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
9
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
10
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
11
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
12
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
13
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
14
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
15
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
16
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
17
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
18
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
19
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
20
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

हेरगिरी; न्यायालयीन चौकशीची मागणी

By admin | Updated: July 31, 2014 23:53 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी हेरगिरीची उपकरणे सापडल्याप्रकरणी न्यायालयीन चौकशी

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी हेरगिरीची उपकरणे सापडल्याप्रकरणी न्यायालयीन चौकशी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवेदनाची मागणी करीत काँग्रेससह विरोधकांनी राज्यसभेत जोरदार आवाज उठविला.सरकारची विश्वासार्हता पणाला लागली आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी सभागृहात निवेदन द्यावे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली असता सत्ताधारी सदस्यांनी त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. काही वेळ शाब्दिक चकमकी झडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. हा हक्कभंगाचा मुद्दा असून त्याआधारावर सरकारला बडतर्फ केले जाऊ शकते. मंत्री आणि खासदारांचे फोन टॅप केले जातात तेव्हा गोपनीयतेचा भंग होतो. जनतेचा मंत्रिमंडळावरील विश्वास उडाला आहे. तो परत मिळवायचा असेल तर चौकशीसाठी न्यायालयीन समिती स्थापन करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रमोद तिवारी यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करताना केली. संसदीय कार्यमंत्री वेंकय्या नायडू ही मागणी फेटाळताना म्हणाले की, माझ्याकडे थेट अहवाल आहे. कोणतेही ठोस कारण नसताना चौकशीची गरज नाही. अमेरिकेचा हात गडकरींच्या निवासस्थानी सापडलेली आवाज ऐकण्याची अत्याधुनिक उपकरणे ही अमेरिकेने भारतीय नेत्यांच्या चालविलेल्या हेरगिरीचा भाग आहे, असे माकपचे पी. राजीव म्हणाले.सपाचा सवाल संपुआ सरकारच्या काळात अरुण जेटलींचे फोन टॅप झाल्याचा आरोप झाला तेव्हा दिल्ली पोलिसांनी काही लोकांना अटक केली होती. त्यावेळी या मुद्यावर चर्चा झाली होती. मग आता का नाही, असा सवाल समाजवादी पार्टीचे नरेश अग्रवाल यांनी केला. काँग्रेसची चर्चेची मागणी आम्ही या मुद्यावर याआधीच चर्चेसाठी नोटीस दिली आहे. त्यामुळे चर्चा सुरू केली जावी, असे काँग्रेसचे सत्यव्रत चतुर्वेदी म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)