शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

Made In China वस्तूंवर बहिष्कार घाला; रिअल लाईफ रॅन्चोचा चीनवर निशाणा, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 19:38 IST

भारताला चीनविरोधातील युद्ध जिंकायचे असल्यास सर्वातं आधी चीनी वस्तुंवर बहिष्कार टाकला पाहिजे असं मत यांनी व्यक्त केलं आहे.

'थ्री इडियट्स'मध्ये आमिर खानने प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुकची भूमिका साकारली होती. त्या चित्रपटात आमिर खानचे 'रॅन्चो' असे होते. खऱ्या अर्थान सोनम वांगचुकची या चित्रपटामुळेच सर्वसमान्यांमध्ये ओळख झाली होती. आता सोनम वांगचुक पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आता त्यांनी थेट सध्या भारत आणि चीनमध्ये होणाऱ्या सीमा वादावरच आपली प्रतिक्रिया दिली आहे,  त्यांनी चीनशी झालेल्या तणावातून चीनला प्रत्युत्तर देण्याविषयी व्हिडीओ बनवला आहे. व्हिडिओ यूट्यूब पेजवर शेअर केला आहे. भारताला चीनविरोधातील युद्ध जिंकायचे असल्यास सर्वातं आधी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला पाहिजे असं मत यांनी व्यक्त केलं आहे. 

एकीकडे भारतीय सैन्य चीनला गोळ्यांनी म्हणजेच बुलेट्सने उत्तर देत असतानाच मुंबई, दिल्ली, बेंगळूरूबरोबरच देशातील सर्व भागांमधील नागरिकांनी चीनला पाकिटातून म्हणजेच वॉलेटच्या माध्यमातून धडा शिकवला पाहिजे, असं मत वांगचुक यांनी व्यक्त केलं आहे. सध्या भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचे वांगचुक यांनी लेह-लडाखमधील एका निर्जन ठिकाणी बसून विस्तृत विश्लेषण केलं आहे.

सोनम वांगचुक यांनी म्हटले आहे की, जर आपण चीनी वस्तू खरेदी करणे थांबवले तर चीनचा आर्थिक कणा मोडेल.करोनामुळे चीनचे आर्थिक कंबरडे मोडले असून आता चीन पुन्हा उभा राहण्यासाठी धडपडत आहे. चीनचा जीडीपी मोठ्या प्रमाणात पडला आहे. तेथे मोठ्याप्रमाणात बेरोजगारी निर्माण झाली आहे. त्यामुळे तेथील जनतेमध्ये असंतोष आहे. त्याचा फायदा आता इतर देशांनी घेणे गरजेचे आहे. 

तसेच भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या सीमा वादासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्ती करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, भारत आणि चीन यांच्यातील सीमा वादावर मध्यस्थी करण्यासाठी अमेरिका तयार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. यात ते म्हणतात, 'आम्ही भारत आणि चीन या दोघांनाही कळवले आहे, की त्यांची इच्छा असेल, तर अमेरिका मध्यस्थीसाठी तयार आहे.'

टॅग्स :chinaचीनladakhलडाख