शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
4
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
5
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
6
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
7
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
8
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
9
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
10
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
11
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
12
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
13
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
14
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
15
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
16
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
17
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
18
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
19
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
20
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट ग्राम : येणकी, मोहोळ

By admin | Updated: March 2, 2016 02:21 IST

स्मार्ट व्हिलेज मॅटर

स्मार्ट व्हिलेज मॅटर
मोहोळ
येणकी
(पाकीट नं. (97)
ग्रामदैवत : जकराया
50 वर्षांपासून देवस्थानची 00.80 आर (दोन एकर) जमीन खासगी मालकाच्या ताब्यात होती. ती मंदिरासमोरील जमीन सरपंच झाल्यापासून एका महिन्यात देवस्थानच्या नावावर वैयक्तिक संबंधातून खरेदीने प्राप्त केली.
* रस्ते काँक्रिटीकरण सध्या चालू. 3.5 लक्ष रु. 70 } पूर्णत्वाकडे वाटचाल.
* स्मशानभूमीसाठी, पाणी कामासाठी 1.60 लाख निधी प्राप्त झाला आहे.
* सरपंच सुपुत्र, युवा नेते समाधान घुले यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत व सांस्कृतिक भवनसमोरील अतिक्रमण सामंजस्याने कोणत्याही शासकीय मदतीशिवाय काढण्यात यश आले आहे.
* शौचालय : येणकीमधील 22,500 अनुदान प्राप्त झाले असून, 70} शौचालये बांधण्यात आली. उर्वरित 30} काम चालू आहे.
* सौज ऊर्जा दिवे वाडीवस्तीवर बसविले असून, जुने व नादुरुस्त बल्ब चालू केले आहेत.
पदाधिकारी
सरपंच : उषाताई हरी घुले
उपसरपंच : जयर्शी सज्रेराव खरात
सदस्य : मंगल कदम, वैशाली गुंड, चिंगूबाई गुंड, मंगल वाघमारे, सिद्धेश्वर मोरे, राजाराम वाघमारे, सोमनाथ वाघमारे.
एकूण सदस्य संख्या 9 असणारी ग्रामपंचायत.
येणकीची वैशिष्ट्ये
सोबत गावाच्या पूर्वेस जकराया शुगर लि. साखर कारखाना वैभवात भर टाकणारा, हनुमान मंदिर, विठ्ठल मंदिर आहे, गावाच्या पश्चिमेस जकराया प्रशाला, प्राथमिक व माध्यमिक विद्यालय आहे.
सरपंचांच्या संकल्पनेतील योजना
* दरवर्षी होणार्‍या हुन्नूर - हुलजंती या पालख्यांच्या भेटसोहळा ठिकाणापर्यंतचा मार्ग काँक्रिटीकरण करणे.
* पाणीपुरवठय़ासाठी नवीन उपाययोजना करणार.
* भूमिगत गटार योजना गावामध्ये राबविणार.
* व्यायामशाळा उपलब्ध करणार.
* भव्य वाचनालय उभे करणार.